Mumbai police bharti Question Paper test series-163 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट
Maharashtra police bharti
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-163) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-163) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 162 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.स्पर्श व्यंजन व उष्मे यांच्या दरम्यान येणाऱ्या वर्णांना ___________ असे म्हणतात.
२.लहानपणी मी व्यायाम करीत असे. या वाक्यात कोणता काळ आहे?
३.पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा.
४.खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.
५.वेगळा शब्द ओळखा. अग्नी
६.मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील दोन खंडपीठे कोठे आहेत?
७.जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवषी कधी साजरा केला जातो?
८.'रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर-2023' च्या निर्देशांकानुसार, भारत माध्यम स्वातंत्र्यमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
९.सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव ______ आहेत?
१०.महाराष्ट्राचे राज्य फळ आंबा याचे शास्त्रीय नाव______________ असे आहे ?
११.भारतातील पहिले सोन्याचे एटीएम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले आहे?
१२.दरवर्षी कोणता दिवस हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो?
१३.साहित्यिक चिंतामण त्र्यंबक मुरलीधर हे कोणत्या नावाने परिचित आहेत?
१४.सध्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत?
१५.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कधी झाली?
१६.'युगंधर' या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?
१७.ऑपरेशन कावेरी कशाशी संबंधित आहे?
१८.खालीलपैकी संगणकाचे इनपुट साधन कोणते ?
१९.राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन ठिकाण व वर्ष यांची अयोग्य जोडी ओळखा.
२०.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही ?
२१. 5 : 124 : : 7 : ?
२२. (12 × 12 ) ÷ 0.16 = ?
२३.8 माणसे एक काम 25 दिवसात करतात, तर तेच काम 10 माणसे किती दिवसांत करतील?
२४. 4761 चे वर्गमूळ किती = ?
२५.सरासरी काढा. 25.5 + 35.5 + 45.5 + 55.5 + 65.5 = ?
Police
ReplyDeleteTest series counties send to for zp/wpd/midc/mpsc
ReplyDelete