मराठी लेखक व त्यांची पुस्तके
Top 25 authors and their books name marathi
खाली दिलेली माहिती सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तलाठी भरती, वरिष्ठ व कनिष्ठ क्लार्क, आरोग्य सेवक व इतर सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त...
लेखकाचे नाव. पुस्तके / कथासंग्रह
1. शंकर पाटील - वळीव
2. वीणा गवाणकर - एक होता कार्व्हर
3. जे. कृष्णमूर्ती - शिक्षक
4. शंकरराव खरात - अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम
5. शिवाजीराव भोसले - यक्षप्रश्न
6. व्यंकटेश माडगुळकर - बनगरवाडी
7. साने गुरुजी - तीन फुले
8. प्र.के. अत्रे - तो मी नव्हेच
9. नारायण सुर्वे - माझे विद्यापीठ
10. वि.स. खांडेकर - अमृतवेल
11. वि. वा. शिरवाडकर - नटसम्राट
12. स्वामी विवेकानंद - राजयोग
13. वि.स. खांडेकर - हिरवा चाफा
14. आनंद यादव - झोंबी
15. शंकर पाटील - ऊन
16. विश्वास पाटील - झाडाझडती
17. ग. भ. बापट - बाबा आमटे
18. रणजित देसाई - स्वामी
19. व. पु. काळे - वपुर्झा (भाग 1 व 2)
20. विश्वास पाटील - पांगिरा
21. शिवाजी सावंत - छावा
22. डॉ. नरेंद्र जाधव - आमचा बाप अन आम्ही
23. भालचंद्र नेमाडे - कोसला
24. दाजी पणशीकर - कर्ण खरा कोण होता
25. शंकर पाटील - ऊन
If You have Doubts, Please Let Me Know