Chalu Ghadamodi 2024 Question and Answers in Marathi | चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
Chalu Ghadamodi 2024
चालू घडामोडी २०२४: चालू घडामोडी २०२४ मध्ये आपण एम्स स्टडी सेंटर या ब्लॉगस्पॉट वर विविध टॉपिक वर one liner question and answer upload करीत असतो यामध्ये तुम्हा Daily chalu ghadamodi, weekly chalu ghadamodi यावर प्रश्न आणि उत्तर पाहायला मिळतील. आताच नुकतीच The Maharashtra Police Bharti 2024 साठी जवळपास १७ हजार पोलीस भरती फॉर्म आलेले आहेत यामध्ये जागा आहेत १७,४७१ म्हणजेच एका जागेसाठी १०२ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा करायची आहे. यामध्ये ज्यांची लेखी आणि शारीरिक चाचणी या दोन्ही घटकांची तयारी खूप असेल अशा विद्यार्थ्यांना नक्कीच पोलीस भरती २०२४ मध्ये पोलीस भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे आपल्या सोबत फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून चालू घडामोडी २०२४ माध्यमातून एम्स स्टडी सेंटर सोबत असेल यात शंका नाही. पोलीस भरती २०२४ ची भरती करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे whatsapp आणि इतर social मीडियाच्या माध्यमातून महा पोलीस भरती टेस्ट २०२४ सुरु करण्यासाठी आग्रह आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव आम्ही लवकरच महा पोलीस भरती २०२४ एकूण १० टेस्ट पेपर ची टेस्ट सिरीज सुरु करणार आहोत. आपला support नेहमीच आमच्या सोबत राहिला आहेत. त्यामुळे आम्हाला पण टेस्ट सिरीज सुरु करण्यास आणखी बळ मिळते. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी आपले टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली दिली आहे. त्यावर क्लिक करून एम्स स्टडी सेंटर official Telegram चॅनेल जॉईन करू शकता.
Click Here : https://t.me/aimsstudycenter
विद्यार्थी मित्रांनो, latest chalu ghadamodi question and answer सुरु करूया. आजच्या चालू घडामोडी टॉप १० प्रश्न आणि उत्तरे या मध्ये चालू महिन्यातील, राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, क्रीडा आणि महत्वाचे दिवस यावर आधारित प्रश्न आणि उत्तर पाहू जे की, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समॅन, पोलीस कॉन्स्टेबल ड्राइवर आणि प्रिझन कॉन्स्टेबल इत्यादी पदांसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे असतील.
१.महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदारांची संख्या ही कोणत्या शहरात/जिल्ह्यात आहे?
२.भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
३.महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात खालीलपैकी कोणत्या मतदार संघाचा समावेश नाही?
४.अलीकडे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी २०२४ च्या अहवालानुसार, जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत कोणता देश अव्वल क्रमांकाचा देश ठरला आहे?
५.यंदाचा (२४ एप्रिल २०२४ चा) लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
६.मुंबई उच्च न्यायालयाची खालीलपैकी कोणते खंडपीठे नाही?
७.जागतिक यकृत दिन दरवषी कधी साजरा केला जातो?
८.आयपीएल-२०२४ च्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे?
९.सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव ______ आहेत?
१०.भारतामधील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लिंग स्पर्धा ३० एप्रिल ते १० मे दरम्यान कोठे होणार आहे?
चालू घडामोडी पोलीस भरती २०२४ साठी नियमित आणि दररोज भेट द्यायला विसरू नका, आजच्या चालू घडामोडी तुम्हाला आवडल्यास आपल्या जवळच्या whatsapp आणि telegram ग्रुप share करायला विसरू नका.
आगामी होणाऱ्या पोलीस भरती २०२४ च्या लेखी परीक्षेच्या तयारी महा पोलीस भरती टेस्ट सिरीज २०२४ लवकरच सुरु करीत आहोत. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी Aims Study Center चे official telegram चॅनेल जॉईन करा : Click Here
If You have Doubts, Please Let Me Know