UGC NET Application Form 2024, Apply Online, Registrations UGC NET is live
UGC NET June 2024
UGC NET 2024 Notification Releasead:
Register now for JRF and Assistant Professor Post. Registrations for UGC-NET JUNE-2024 is live. The National Testing Agency (NTA) has unveiled the notification for the UGC NET/JRF Exam scheduled for June 2024. जे उत्सुक उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://ugcnet.ntaonline.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिनांक 20 एप्रिल 2024 ते 19 मे 2024 या कालावधी दरम्यान अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी यूजीसी नेट या वेबसाईट वर तुम्हाला कोणते डाक्युमेंट्स लागतील, यूजीसी पात्रता, सुबजेक्ट्स डिटेल्स, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, आणि इतर माहिती दिली आहे. पुढील लिंकला क्लिक करून यूजीसी नेट Information Bulletin डाऊनलोड करून घ्या.

UGC NET June 2024 official website: https://ugcnet.ntaonline.in/
UGC NET June 2024 application form last date: April 20, 2024 and May 19, 2024
UGC NET login: ज्या पात्र उमेदवारांनी अगोदर USER LOGIN केले असेल त्यांनी APPLICAITON NUMBER आणि PASSWORD खाली फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे अचूक माहिती टाकून लॉगिन करावे.
UGC NET login
UGC NET June 2024 official website/ Official Notification PDF:
UGC NET June 2024 Exam Schedule:
UGC NET June 2024 application form last date: 19/05/2024
Fee Pament Last Date: 20/05/2024
Application Correction Date: 21-23 May 2024
Online Exam Date: 18 June 2024
Online अर्ज सुरुवात: 20 एप्रिल 2024
Online अर्ज शेवट दिनांक: 19 मे 2021
Online फीस दिनांक: 20 मे 2024
Online अर्ज सुधारणा दिनांक: 21-23 मे 2024
Online परिक्षा दिनांक: 18 जुन 2024
UGC NET June 2024 Registraion link:
यूजीसी नेट ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला Official वेबसाईट वर नोंदणी लिंक मिळेल. UGC NET June 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी 20 एप्रिल 2024 सुरू झाली आहे.
Application fees / परिक्षा शुल्क: परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि ई-चलन पद्धतीने भरता येईल.
General: 1150
EWS/OBC: 600
SC/ST/PH: 325
UGC NET June 2024 official website : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकता.
दररोज च्या चालू घडामोडी, पोलीस भरती मोफत सराव पेपर आणि नौकरी अपडेट साठी जॉईन करा AIMS STUDY CENTER OFFICIAL TELEGRAM CHANNEL लिंक खाली दिली आहे.
Application fees / परिक्षा शुल्क: परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि ई-चलन पद्धतीने भरता येईल.
General: 1150
EWS/OBC: 600
SC/ST/PH: 325
UGC NET June 2024 official website : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकता.
If You have Doubts, Please Let Me Know