Police bharti online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-163
Maharashtra police bharti
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येते. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्याद्वारे दिल्या जातात.
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-164) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-164) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 164 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 17,471 ची पोलीस भरती लवकरच होणार.
पोलीस भरती सराव पेपर ऍडमिशन चालू आहे...
149/- मध्ये 10 सराव पेपर पोलीस भरती 2024
डेमो पेपर लिंक: Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.तो सायकल चालवत आहे. या वाक्यतील कर्ता ओळखा.
२.रेडा या शब्दाचे लिंग ओळखा.
३.खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. भार्या
४.'मी वनात जातो'. या वाक्याचा काळ ओळखा.
५.'पंचफळे' या शब्दाचा समास ओळखा.
६.१८८९ मध्ये उच्च वर्णीय विधवांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना कोणी केली?
७.दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो?
८.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
९.केशरी ह्या मराठी वृत्तपत्राचे संपादन कोणी केले?
१०.महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
११.महाराष्ट्र प्रदेशात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता _________ यांची होती?
१२.ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१३.लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते?
१४.महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत?
१५.खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही?
१६.प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी हे ___________ महत्वाचे कार्य पार पडतात?
१७.टॅक्सानॉमी हा शब्द कोणी दिला?
१८.भारतीय वंशाच्या अंतरावीर सुनीता विल्यम्स कितव्यांदा अंतराळात जाण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत?
१९.महाराष्ट्राच्या लाच लुचपत प्रतिबंधकच्या अतिरिक्त प्रमुख म्हणून कोणाकडे पदभार दिला आहेत?
२०.खालीलपैकी मूलद्रव्यांचे प्रकार ओळखा.
२१. 1 लाख किती म्हणजे 1 वर किती शून्य असतात?
२२.1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत.
२३.एका दूध संकलन केंद्रावर 805 लीटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लीटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहील?
२४. पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकाची बेरीज खालीलपैकी कोणती?
२५.दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
If You have Doubts, Please Let Me Know