Chalu Ghadamodi 2024 pdf free download | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी
Current Affairs 2024
Chalu ghadamodi 2024: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2024) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतातील कोणत्या चॅनेलद्वारे AI अँकर Bhoomi आणि Krish द्वारे शेतकऱ्यांना माहिती देणारी सरकारी वाहिनी ठरली आहे?
2.यंदा दहावीच्या निकालात कोणत्या विभागाने बाजी मारली आहे?
3.देशात कोणत्या राज्यात सर्वात कमी मातामृत्यूचे प्रमाण कमी आहे?
4.बंगालच्या किनारपट्टीवर जे 'रेमल' चक्रीवादळ थडकले आहे, त्याला कोणत्या राज्याने नाव सुचवले आहे?
5.कोलकत्ता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगचे कितव्यांदा विजेतेपद पटकावले आहे?
6.आयपीएल-२०२४ चे मानकरी व क्रिकेटपटू यांची अयोग्य जोडी ओळखा.
7._________ यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट' या चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ग्रांफी' पुरस्कारने गौरवण्यात आले?
8.कोणता दिवस 'जागतिक जैवविविधता दिन' म्हणून साजरा केला जातो?
9.भारताची अव्वल जिम्नॅस्ट __________ ने आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत महिलांच्या पोल व्होल्टममध्ये कोणते पदक जिंकले आहेत?
10.आयपीएल मध्ये सर्वाधिक वर ऑरेंज कॅप पटकविणारा भारतीय खेळाडू कोण?
11.जगभरातील कोणत्या संस्था चक्रीवादळांना नावे देतात ते खालील पर्यायांमधून निवडा?
12.आयपीएल-२०२४- कोलकत्ता नाईट रायडर्सचा कॅप्टन कोण आहे?
13. ७७ व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल' मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे?
14.भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स कितव्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत?
15.अलीकडे चर्चेत असेलला शब्द ' रेमल' अरबी भाषेतील असून या शब्दाचा अर्थ काय आहे?
Good
ReplyDeleteGood
ReplyDelete