ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-23 | Aims Study Center

Author
By -
0
ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-23
zp-aarogya-sewak-test-2024
Maharashtra Arogya Bharati Test-23

मित्रांनो ZP Arogya Sevak Bharti 2023: जून मध्ये आरोग्य विभाग गट-ड ची लेखी परीक्षा १० जून ते २१ जून २०२४ या दिवशी आयोजित केली जाणारा आहे. ही भरती नॉन-पेसा जिल्ह्यासाठी असणार आहे. नॉन-पेशा जिल्हे कोणते आहेत. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता. सोबत संपूर्ण मराठीतून आरोग्य सेवक परीक्षेचा अभ्याक्रम पण दिलेला आहे. Click Here  

या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव पेपर ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-23)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-23) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. आरती लाडू खात असे, या वाक्याचा काळ ओळखा.   




... Correct Answer A

२. 'शिपायाकडून चोर पकडण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. 



... Correct Answer A

३. वचन ओळखा. 'तारीख'




... Correct Answer A

४. 'विपुद्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा




... Correct Answer B

५.'बाजारहाट' या शब्दाचा समास सांगा   




... Correct Answer  B

६. Choose the exact meaning of the idiomatic expression. 'To eat a humble pie'. 




... Correct Answer A

७. Identify the correctly spelt word . 




... Correct Answer B

८. Fill in the blank. :  ___________ least we can do at the moment is to support him.




... Correct Answer C

९. Choose the exact meaning of the idiomatic expression/phrase. 'Exclusive possession or control of anyone thing'.




... Correct Answer B


१०. Choose the most appropriate article to fill in the blank. _______ sugar is an addictive substance.




... Correct Answer D 

११. मेरी कॉम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे 




... Correct Answer B

१२. २१ एप्रिल १५२६ रोजी, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान ________ येथे लढाई झाली?  



... Correct Answer  B

१३.बुद्धचरित (अश्वघोष) हे कोणत्या भाषेत लिहिले पुस्तक आहे? 




... Correct Answer D

१४.खालीलपैकी क्षेत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते? 



... Correct Answer D

१५. महाराष्ट्र एकूण किती जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत? 




... Correct Answer A

१६.महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? 




... Correct Answer C

१७. देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी कोठे स्थापना होणार आहे?




... Correct Answer A

१८.DD किसान चॅनलची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?




... Correct Answer D

१९. दरवर्षी कोणता दिवस ' दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

२०.सध्या अलीकडे कोणत्या देशाने ६ जी इंटरनेट सेवा सुरु केली? 




... Correct Answer B

२१. सोडवा : 10 ÷ 2 × 15 + 3 - 4 = ?




... Correct Answer A

२२. चार अक्षर समूह दिले आहेत. त्यापैकी विसंगत अक्षर समूह ओळखा. 




... Correct Answer A

२३. AZ: EV : : IR : _______?




... Correct Answer A

२४. (3.2 + 8.9) ÷ 1.1 + 5.8 = __________?




... Correct Answer B

२५.  दिलेल्या मालिकेत ? चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. 104, 106, 109, 114, ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!