ZP Arogya Sevak Syllabus 2024 | आरोग्य सेवक अभ्यासक्रम 2024
ZP Arogya Sevak Syllabus 2024
आरोग्य सेवक अभ्यासक्रम (ZP Arogya Sevak Syllabus 2024)
महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू लागू असलेले एकूण १३ जिल्हे आहेत. यामध्ये अहमदनगर, धुळे, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील लागू असलेल्या पेसा कायद्यामुळे परीक्षा रखडलेली आहे. आता आरोग्य सेवक ४०%, आरोग्य सेवक ५०%, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या जिल्हा परिषदेतील पदांची ऑनलाईन परीक्षा घेणे बाकी आहे. आता जिल्हा परिषद भरतीतील नॉन पेसाला हिरवा कंदील मिळाला असून ही भरती १० जून ते २१ जून २०२४ या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.
आरोग्य सेवक (४०% व ५०%) संपूर्ण अभ्यासक्रम मराठीतून दिला आहे. जेणे करून अभ्यास करताना आपल्या समोर आरोग्य सेवक अभ्याक्रम असावा. या हेतून आपण मराठीतून अभ्यासक्रम देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. यामध्ये थोडा फार बदल असेल तर comment box मध्ये type करून सांगा.
आरोग्य सेवक (४०% व ५०%) संपूर्ण अभ्यासक्रम मराठीतून दिला आहे. जेणे करून अभ्यास करताना आपल्या समोर आरोग्य सेवक अभ्याक्रम असावा. या हेतून आपण मराठीतून अभ्यासक्रम देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. यामध्ये थोडा फार बदल असेल तर comment box मध्ये type करून सांगा.
ZP Arogya Sevak Syllabus 2024:
आरोग्य सेवक परीक्षा एकूण १०० प्रश्नांची असेल त्यासाठी २०० गुण म्हणजेच एक प्रश्नाला २ गुण असणार आहेत. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.आरोग्य सेवक अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
मराठी : १५ प्रश्न
इंग्रजी : १५ प्रश्न
सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
बुद्धिमापन व अंकगणित : १५ प्रश्न
तांत्रिक प्रश्न : ४० प्रश्न
मराठी अभ्यासक्रम :
मराठी व्याकरण (वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द)
प्रयोग, अलंकार,`विभक्ती, लिंग, वचन, सामान्यरूप, वाक्यरूपांतर, शब्दशक्ती, शुद्ध शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, प्राण्यांचे आवाज, संत व त्यांच्या रचना
इंग्रजी अभ्यासक्रम :
1.Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuaation, Tense)
2.Vocabulary ( Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
3.Fill in the blanks in sentence & Simple Sentence structure
4. Active and Passive Voice
5. Spelling Test
6. Spotting Errors
7. Sentence Arrangement
8. Prepostions
9. Substitution
सामान्य ज्ञान अभ्यासक्रम:
चालू घडामोडी (भारत आणि महाराष्ट्र)
भारतीय इतिहास - नागरिकशास्त्र
भारताचा भूगोल
भारतीय संविधान
सामान्य विज्ञान
खेळ व संस्कृती
माहिती अधिकार अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५
माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित मूलभूत ज्ञान
बुद्धिमापन व अंकगणित:
अभियोग्यता चाचणी
मूलभूत अंकगणित ज्ञान
गणित ( अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यकी)
आरोग्य सेवक तांत्रिक अभ्यासक्रम :
आपत्ती व्यस्थापन
पर्यावरणीय व्यवस्थापन
ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
प्राण्यांचे वर्गीकरण
अनुवंशिकता व उत्क्रांती
सजीवातील जीवनक्रिया (भाग १ आणि भाग २)
पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान
गुरुत्कर्षण
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
विद्युतधारचे परिणाम
उष्णता
प्रकाशाचे अपवर्तन
उष्णता
भिंगे व त्याचे उपयोग
कार्बनी संयुगे अवकाश मोहिमा
👉ज़िल्हा परिषद वेळापत्रक- (नॉन पेसा) (आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक)
आरोग्य सेवक पुरुष ४०% : १०, ११ आणि १२ जून २०२४
आरोग्य सेवक पुरुष ५०% : १३, १४ आणि १५ जून २०२४
आरोग्य सेविका : १६ जून २०२४
ग्रामसेवक : १६, १७, १९, २० आणि २१ जून २०२४
वरील जिल्ह्या परिषद वेळापत्रक हे नॉन पेसाचे आहे. आरोग्य सेवक अभ्यासक्रम 2024 साठी महत्वाचे पॉइंटसहित मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता चाचणी & तांत्रिक विषयाचा अशाच स्पर्धा परीक्षा update साठी जॉईन करायला विसरू नका टेलिग्राम चॅनेल: https://t.me/aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know