ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-22 | Aims Study Center

Author
By -
0

ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-22

arogya-sewak-test
Maharashtra Arogya Bharati Test-21

मित्रांनो ZP Arogya Sevak Bharti 2023: जून मध्ये आरोग्य विभाग गट-ड ची लेखी परीक्षा १० जून  ते २१ जून २०२४ या दिवशी आयोजित केली जाणारा आहे. ही भरती नॉन-पेसा जिल्ह्यासाठी असणार आहे. नॉन-पेशा जिल्हे कोणते आहेत. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता. सोबत संपूर्ण मराठीतून आरोग्य सेवक परीक्षेचा अभ्याक्रम पण दिलेला आहे. Click Here  

या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव पेपर ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-22)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (ZP Arogya Sevak Bharti 2023 PDF Questions and Asnwers Free Test Series-22) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी ओळखा.  




... Correct Answer A

२. 'पीडा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 



... Correct Answer B

३. 'ताटकळणे' म्हणजे काय?




... Correct Answer A

४. खालीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे? फुले उमलली होती. 




... Correct Answer B

५. अडचणीच्या वेळी कोणी उपयोगी पडतो? या वाक्याचा प्रकार ओळखा:  




... Correct Answer  B

६. Choose the exact meaning of the idiomatic expression. 'To eat a humble pie'. 




... Correct Answer A

७. Identify the correctly spelt word . 




... Correct Answer B

८. Fill in the blank. :  It feel amazingly refreshing to walk _______ the banks of the river.




... Correct Answer B

९. Choose the exact meaning of the idiomatic expression/phrase. 'Lion's Share'.




... Correct Answer A


१०. Synoym of Eager




... Correct Answer B 

११. 'चार नगरातील माझे विश्व' हे आत्मचरित्र कोणाचे आहे




... Correct Answer C

१२. मुघल सत्तेचा संस्थापक कोण?  



... Correct Answer  B

१३.शिवनाथ, मांड, हंसदेव आणि केलो ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? 




... Correct Answer C

१४.सरहूल का कोणत्या राज्याचा उत्सव आहे? 



... Correct Answer C

१५. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा दर्जा ही कल्पना भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? 




... Correct Answer C

१६.'ALU' म्हणजे काय? 




... Correct Answer A

१७. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र 'शिवसमुद्रम' ___________ या नदीवर आहे?




... Correct Answer D

१८.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्निजच्या खाणी आहेत?




... Correct Answer D

१९. ICC ने T20 वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नियुक्ती केली नाही? 




... Correct Answer B

२०.फोर्ब्स यादी-२०२४ नुसार, जगातील सर्वाधिक कमाई  करणारे खेळाडूंमध्ये कोणाचा अव्वल क्रमांक लागतो? 




... Correct Answer C

२१. विद्युतधारा : ____________  : : वेग : मी/सेकंद?




... Correct Answer A

२२. विसंगत घटक ओळखा:




... Correct Answer D

२३. CX: EV : : GT : _______?




... Correct Answer A

२४. 24 × 8 ÷ 2 + 2 -3 = __________?




... Correct Answer B

२५.  दिलेल्या मालिकेत कोणती संख्या चुकीची आहे ते ओळखा. 10, 12, 14, 19, 26, 35




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!