Police bharti Question Paper online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-165
Maharashtra police bharti
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येते. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्याद्वारे दिल्या जातात.
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-164) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-164) #policebhartionlinetest
राज्यात 20 जून नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार तर 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता. अलीकडे नुकतीच घटक सोलापूर जिल्ह्याची मैदानाची चाचणीची तारीख 6 जून घोषित करण्यात आली आहे . त्यामुळे आपली लेखी परीक्षेची तयारी जोमात व्हावा यासाठी टेलिग्राम जॉईन करा. Click Here
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 164 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 17,471 ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
२.'वासरू' या शब्दाचा अनेकवचन करा.
३.'आम्ही घरी जातो' वाक्याचा प्रकार ओळखा.
४.'तलाव' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
५.'ऐच्छिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
६.खालीलपैकी कोणती प्रमुख आदिवासी जमात ठाणे जिल्ह्यात आढळून येते?
७.दरवर्षी 'जागतिक हवामान विज्ञान दिन' कधी साजरा केला जातो?
८.महिला विश्वचषक फुटबॉल-2027 चे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
९.महाराष्ट्रात, मंत्रिपरिषदेत खात्यांचे वितरण कोण करतात?
१०. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता दार कोणत्या जिल्ह्याचा आहे?
११.राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?
१२.गुरु वेंपती चित्रा सत्यम हे ___________ या क्षेत्रातील संगीत गुरु होते?
१३.कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे?
१४.भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित करणे ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे?
१५.SIDBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
१६.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाना लागून नाही?
१७.हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी आढळून आले आहे?
१८. 1867 मध्ये मुंबई 'प्रार्थना समाज' या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?
१९.अलीकडे नुकताच हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले इब्राहिम रईसी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
२०.खालीलपैकी कोणत्या मराठा राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला होता?
२१. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत "ZERO" हे "15101812" असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत "TEN" हे कसे लिहिले जाईल?
२२.चुकीचे पद निवडा. 4, 12, 72, 548 , 7779
२३.85.145 + 39.948 × 3.1 = ?
२४. ज्या प्रमाणे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे. त्याच प्रमाणे तिसऱ्या संख्येंशी संबंधित असणारा पर्याय निवडा. 283 : 26 : : 124 : ?
२५. 0.625 ÷ 0.125 = ?
Ok
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete