Police bharti online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-164 | Aims Study Center

Author
By -
0

Police bharti online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-164

online-police-bharti-test-25-marks
Maharashtra police bharti

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येते. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्याद्वारे दिल्या जातात.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-164) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-164) #policebhartionlinetest

राज्यात 20 जून नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार तर 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता. त्यामुळे आपली लेखी परीक्षेची तयारी जोमात व्हावा यासाठी टेलिग्राम जॉईन करा. Click Here 


आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 164 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 17,471 ची पोलीस भरती लवकरच होणार.

पोलीस भरती सराव पेपर ऍडमिशन चालू आहे... 
149/- मध्ये 10 सराव पेपर पोलीस भरती 2024

डेमो पेपर लिंक:  Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.         



... Correct Answer C

२.'मठ्ठा' हा कोणत्या भाषेतील शब्द आहे.        



... Correct Answer D

३.पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय मजा आली चित्रपट पाहण्यात !          




... Correct Answer C

४.'माझा पहिला नंबर आला, की मी मिठाई वाटीनं' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.         


... Correct Answer C 

५.'दुग्ध, वृद्धी हे  __________ शब्द आहेत.          




... Correct Answer A 

६.अग्निशामक गाड्यातील टाक्यांमध्ये कोणता वायू भरला जातो?       



... Correct Answer C

७.दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन' कधी साजरा केला जातो?    




... Correct Answer D

८.मानवी शरीरातील 'अपेंडिक्स' हा भाग कोणत्या अवयव जोडलेला असतो?      




... Correct Answer B

९.खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही?         


... Correct Answer D

१०.चंद्रपूर, भंडारा पूर्वभागात कोणत्या प्रकारची मृदा आढळून येते? 



... Correct Answer C

११.मतलई वाऱ्याबाबत बरोबर विधान कोणते?     

... Correct Answer  A

१२.खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या?   




... Correct Answer D

१३.नरनाळा हा किल्ला अकोट तालुक्यात स्थित असून __________ या जिल्हयात येतो?  


... Correct Answer B

१४.महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत किती सदस्य आहेत?    




... Correct Answer C

१५.उष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते?      




... Correct Answer D

१६.कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिली आहे?      




... Correct Answer C

१७.हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी आढळून आले आहे?   



... Correct Answer C

१८.'सेवासदन' या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे?   



... Correct Answer C

१९.व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अध्यक्षपदी कितव्यांदा शपथ घेतली आहे?        




... Correct Answer C

२०.महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?         




... Correct Answer C

२१. 4 घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे?         




... Correct Answer B

२२.1 ते 100 दरम्यानच्या किती मूळ संख्यामध्ये एककस्थानी 2 हा अंक आहे?.             




... Correct Answer C

२३.आनंदरावानी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज पावणे दोन लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रतिलीटर होता तर आनंदरावांनी त्या महिन्यामध्ये एकूण किती बिल दिले?




... Correct Answer A

२४. एका वस्तूच्या किंमतीत सुरुवातीस 20% कपात केली नंतर 10 टक्के वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल?        




... Correct Answer C

२५. 0.003   ÷   0.002 = ?         




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!