(CCI Recruitment 2024)कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 214 पदांसाठी भरती

Author
By -
0

 (CCI Recruitment 2024) कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 214 पदांसाठी भरती 

cci recruitment 2024
CCI Recruitment 2024

CCI Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध 214 पदांसाठी भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवार कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. च्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पात्रताधारक व इच्छूक उमेदवार www.cotcorp.org.in या 12 जून 2024 पासून दुपारी 1:00 वाजल्यापासून ते दिनांक 02 जुलै 2024 रात्री 11:55 PM पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

Cotton Corporation of India Ltd. has published a recruitment notification for various 214 posts. Interested and eligible candidates can apply online by visiting the official website Cotton Corporation of India Ltd. Eligible and interested candidates can apply online at www.cotcorp.org.in from 12 June 2024 1:00 PM to 02 July 2024 11:55 PM.


अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ: www.cotcorp.org.in

पदांचे नाव व तपशील 
पदाचे नाव  जागा  
असिस्टंट मॅनेजर (Legal)  01
असिस्टंट-मॅनेजर (Official Language) 01
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 11
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 20
ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह  120
जुनिअर असिस्टंट (General) 20
ज्युनिअर असिस्टंट (Accounts) 40
जुनिअर असिस्टंट (Hindi Translator) 01
एकूण  214

शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट मॅनेजर (Legal):
(I) 50% गुणांसह LLB (II) 01 वर्ष अनुभव
असिस्टंट-मॅनेजर (Official Language): (I) 50% गुणांसह हिंदी विषयात POST GRADUATE (II) 01 वर्ष अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग): MBA (Agri Business Management/ Agriculture)
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts): CA/CMA
ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह: 50% गुणांसह B.Sc (Agriculture)
जुनिअर असिस्टंट (General): 50% गुणांसह B.Sc (Agriculture)
ज्युनिअर असिस्टंट (Accounts): 50% गुणांसह B.Com
जुनिअर असिस्टंट (Hindi Translator): इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी


वयाची अट: 12 जून 2024कमाल वय 18 ते किमान वय 32 वर्षे (उमेदवारांनी विविध पदानुसार वयाची अट जाहिरातीत पाहावी)


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


ONLINE अर्ज सुरुवात दिनांक: 12 जून 2024
ONLINES अर्ज शेवट दिनांक: 02 जुलै 2024


अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: www.cotcorp.org.in


जाहिरात पाहा: Click Here


ONLINE अर्ज: Apply Now
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!