(HAL Recruitment 2024 Notification PDF) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती जाहीर

Author
By -
0

(HAL Recruitment 2024 Notification PDF) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती जाहीर

HAL Recruitment 2024
HAL Recruitment 2024
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये (HAL Bharti 2024) 116 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रताधारक उमेदवार 20 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.(HAL Bharti 2024) च्या अधिकृत संकेतस्थळ www.hal-india.co.in संपूर्ण माहिती दिली आहे ती वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.


जाहिरात क्रमांक: MRO/HR/ACT (TECH)


एकूण जागा: 116


पदाचे नाव: डिप्लोमा टेक्निशियन ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)

मेकॅनिकल = 64 जागा
इलेक्ट्रिकल = 44 जागा
इलेक्ट्रॉनिक्स = 08 जागा

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा व पदानुसार संबंधित शाखा (अधिक माहितीसाठी उमदेवारांनी जाहिरात सविस्तर पाहावी)


वयाची अट: 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


ONLINE अर्ज सुरुवात दिनांक: 30 मे 2024

ONLINE अर्ज करण्याची शेवटची दिनांक: 20 जून 2024

ONLINE अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.hal-india.co.in

जाहिरात पाहा (PDF) : Click Here 

परीक्षा दिनांक: 07 जुलै 2024 

ONLINE APPLY:  Click Here 




Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!