IBPS RRB Notification 2024 PDF Download, Apply Online CRP RRBs XIII

Author
By -
0

IBPS RRB Notification 2024 PDF Download, Apply Online CRP RRBs XIII 

IBPS-RRB-Vacancy-2024

IBPS RRB Notification 2024: IBPS RRB Exam Dates were annouced by IBPS. The Prelims Exams of IBPS RRB Clerk and IBPS PO will be conducted on 3, 40, 10, 17 and 18,  August 2024. The Institute Of Banking Personnel Selection (IBPS) has annouced the Common Process Recruitment (CPR) for Regional Rural Banks (RRB) XIII. IBPS द्वारे IBPS RRB क्लार्क आणि IBPS PO (Officers Scale I, II & III, Office Assistant (Multipurposeसाठी ऑनलाईन पद्धतीने (IBPS RRB Notification 2024) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 07 जून 2024 पासून सुरु होत आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 30 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती The Institute Of Banking Personnel Selection (IBPS) च्या HTTPS://IBPS.IN/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


CRP RRBs XIII (IBPS RRB) साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 07 जून 2024 ते 30 जून 2024 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://IBPS.IN/) जाऊन साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - HTTPS://IBPS.IN/

IBPS RRB Vacancy 2024 : 9900+

IBPS RRB Recruitment for the post Officers Scale I, II & III, Office Assistant (Multipurpose)

Participating Bank: 43

CRP RRBs XIII (IBPS RRB) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
कार्यवाहीचा टप्पा  दिनांक व कालावधी  
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा दिनांक  07 जून 2024 ते 30 जून 2024 
ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक जुलै/ऑगस्ट 2024
IBPS RRB पूर्व परीक्षा   04 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024
IBPS RRB मुख्य परीक्षा  सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Officers Scale I, II & III, Office Assistant (Multipurpose) या पदासाठी ऑगस्ट मध्ये पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर या दरम्यान घेण्याचे The Institute Of Banking Personnel Selection (IBPS) ने निश्चित केले आहे.


Fee (अर्ज शुल्क) :General/OBC: रु. 850/, - [SC/ST/PWD/ExSM: रु. 175/-]


पदाचे नाव व तपशील :

पदाचे नाव  पद संख्या 
Office Assistant (Multipurpose) 5585
Officers Scale I3499
Officers Scale II (General Banking Office)496
Officers Scale II (IT) 94
Officers Scale II (CA) 60
Officers Scale II (LAW)  30
Officers Scale II (Treasury Manager)  21
Officers Scale II (Marketing Officer) 11
Officers Scale II (Agriculture Officer) 70
Officers Scale III 129
Total 9995
महत्वाचे अर्जाबद्दल : नाव नोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचावी.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Office Assistant & Officers Scale I) आणि बाकीच्या पदांसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादींबद्दल जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. ती वाचून घ्यावी. 

वयाची अट: 01 जून 2024 रोजी कमीत कमी किमान 18 वर्षे पूर्ण केलीली असावीत. जास्तीत जास्त कमाल वयाची अट ही पदांच्या पात्रतेनुसार 40 वर्षापर्यंत असावी. वयामध्ये सूट SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट आणि अपंग व्यक्तीसाठी 10 वर्षे सूट. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पाहावी.  

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज सुरुवात तारीख: 07 जून 2024
Online अर्ज करण्याची शेवटी तारीख: 27 जून 2024 30 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ: www.ibps.in 


Apply Application Link: 
Apply Online(Office Assistant (Multipurpose)
Apply Online: (Group "A" - Officers (Scale-I, II & III)

आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!