Zp hall ticket 2024 download | IBPS ZP प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

Author
By -
0

Zp hall ticket 2024 download | IBPS ZP प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

ZP-Bharti-Hall-Ticket
ZP Bharti Hall Ticket

Zp hall ticket 2024: बऱ्याच दिवसापासून पेसामुळे रखडलेली भरती १० जुने ते २१ जून २०२४ या कालावधी दरम्यान होणार आहे. पहिल्यांदा नॉनपेसा जिल्ह्यातील आरोग्य सेवक ४०%, आरोग्य सेवक ५०%, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या जिल्हा परिषदेतील पदांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

Zp hall ticket 2024 download करण्यासाठी खालील स्टेप्स वापरा. 

1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा. 
2. Login Credential मध्ये मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडा. 
3. Registration No/ Roll या दोन्हीपैकी कोणतीही एक माहिती टाका. 
4. Password/ DOB यापैकी कोणताही एक माहिती टाका. 
5. Date of Birth टाकताना (dd-mm-yy) या format मध्ये टाका. 
6. पाच अंकी दिलेला Captcha बरोबर टाका. 
7. शेवटी Login या Button वर क्लिक करा. 
8. Hall Ticket ची color print काढा. ( जर तुमचा फोटो clear नसेल तर) 

ZP Arogya Sevak Syllabus 2024 | आरोग्य सेवक अभ्यासक्रम 2024



👉ज़िल्हा परिषद वेळापत्रक- (नॉन पेसा) (आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक)
आरोग्य सेवक पुरुष ४०% : १०, ११ आणि १२ जून २०२४

आरोग्य सेवक पुरुष ५०% : १३, १४ आणि १५ जून २०२४

आरोग्य सेविका : १६ जून २०२४

ग्रामसेवक : १६, १७, १९, २० आणि २१ जून २०२४

Zp hall ticket 2024 प्रवेशपत्र Download करण्यासाठी महत्त्वपूर्ण लिंक:
Zp hall ticket 2024 Download link  Link 
IBPS ZP प्रवेशपत्रासाठी लिंक  Download
अधिकृत वेबसाईट www.ibps.in
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!