(IBPS Clerk Bharti 2024) IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 6100+ पदांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

(IBPS Clerk Bharti 2024) IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 6100+ पदांसाठी भरती   

IBPS Clerk Exam Date 2024
IBPS Clerk Bharti 2024 

IBPS Clerk Bharti 2024: The Institute Of Banking Personnel Selection (IBPS) has annouced the Clerk (CPR Clerks XIV) भरती. . IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 6128 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 01 जुलै 2024 पासून सुरु होत आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. 'लिपिक' पदांच्या (Ibps clerk bharti 2024) परीक्षेशी संबंधित सर्व माहिती The Institute Of Banking Personnel Selection (IBPS) च्या HTTPS://IBPS.IN/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

IBPS clerk bharti 2024: आयबीपीएस लिपिक भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 01 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://IBPS.IN/) जाऊन अर्ज करू शकतात.


IBPS clerk bharti 2024: IBPS clerk recruitment online application dates are from 01 July 2024 to 28 July 2024. Eligible candidates can apply online. For that one can go to the official website of IBPS (HTTPS://IBPS.IN/) and apply.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - HTTPS://IBPS.IN/

जाहिरात क्रमांक: CRP Clerks-XIV

एकूण जागा: 6128

शैक्षणिक पात्रता: 
  1. कोणत्याही शाखेतील पदवी (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा)
  2. संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे.  
Fee (अर्ज शुल्क) :General/OBC: रु. 850/, - [SC/ST/PWD/ExSM: रु. 175/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

वयाची अट:  
  • 01 जुलै 2024 रोजी किमान 20 वर्षे ते कमाल 28 वर्षे 
  • [SC/ST: 05 वर्षे सूट , OBC:03 वर्षे सूट]

IBPS Clerk (CRP Clerks-XIV) IBPS Clerk Exam Date 2024:
कार्यवाहीचा टप्पा  दिनांक व कालावधी  
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात    01 जुलै 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024
जाहिरात पहा   Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक Click Here
पूर्व परीक्षा  ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा  ऑक्टोबर 2024



Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!