(UGC NET June 2024) UGC-NET JUNE-2024: Admit Card is live
UGC-NET JUNE-2024 |
UGC NET JUNE 2024: युजीसी नेट परीक्षा तुकडीनुसार २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान होणार आहेत.
UGC NET June 2024 Exam Schedule:The UGC NET Exam for the year 2024 is scheduled to take place starting form 21 August to 04 September, 2024. यूजीसी नेट 2024 चे वेळापत्रक २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर ठरल्याप्रमाणे दोन सत्रात परिक्षा होणार आहे. एक सकाळचे सत्र आणि दुपारचे सत्र अशी परिक्षा पार पडेल. यामध्ये यूजीसी नेट नोंदणी 20 एप्रिल 2024 पासून सुरू झाली असून 19 मे 2024 पर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतील.
UGC NET June 2024 official website: https://ugcnet.ntaonline.in/
UGC NET login: ज्या पात्र उमेदवारांनी अगोदर USER LOGIN केले असेल त्यांनी APPLICAITON NUMBER आणि PASSWORD अचूक माहिती टाकून लॉगिन करावे.
UGC NET login: ज्या पात्र उमेदवारांनी अगोदर USER LOGIN केले असेल त्यांनी APPLICAITON NUMBER आणि PASSWORD अचूक माहिती टाकून लॉगिन करावे.
UGC NET Admit card Download करण्यासाठी उमेदवारांनी Application Number आणि DOB (Date of birth) टाकून login करावे हॉल तिकीट Download होईल.
If You have Doubts, Please Let Me Know