(SARTHI CET 2024-25) सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज कसा भरावा | Aims Study Center

Author
By -
0

(SARTHI CET 2024-25) सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज कसा भरावा

sarthi pune
SARTHI CET 2024-25

SARTHI CET 2024: सारथीद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची सामायिक प्रवेश परीक्षा (SARTHI CET 2024-25) होणार आहे. यामध्ये SARTHI, BARTI, TRTI आणि महाज्योती या सर्व संस्थांचा समावेश आहे. SARTHI CET करिता सर्व उमदेवारांनी अधिकृत संकेतस्थळ SARTHI.MAHARASHTRA.GOV.IN या संकेतस्थाळावर जाऊन 15 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

स्पर्धा परीक्षा मोफत तयारी व दरमहा विद्यावेतन विद्यार्थ्यांना सारथी सीईटीद्वारे मिळणार आहे. पुढील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दरमहा विद्यावेतन व स्कॉलरशिप मिळणार आहे. यामध्ये MPSC, MES Civil, Mech, Electrical, MPSC राज्यसेवा, UPSC मराठी माध्यम, पोलीस भरती, SSC, BANKING या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता SARTHI, BARTI, TRTI, आणि महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून होणार आहे. या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज 15 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन SARTHI.MAHARASHTRA.GOV.IN या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन करायचे आहेत.

Common Entrance Test (CET) for various Coaching Scheme Under Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Devlopment Institute (SARTHI), Pune. महत्वाचे अपडेट व तारखा खालीलप्रमाणे आहेत. 

SARTHI CET 2024-25 Importance Highlights: 
Online अर्ज सुरुवात दिनांक: 19 जून 2024
Online अर्ज शेवट तारीख: 15 जुलै 2024
Print Application शेवटची तारीख: 17 जुलै 2024


उमेदवारांनी कोणत्या संस्थेचा अर्ज भरावा?
वरील प्रश्न सर्वच उमेदवारांना पडला असेल की, कोणत्या संस्थेचा अर्ज  कोणत्या उमेदवारांनी भरावा. मित्रांनो खालील माहिती प्रमाणे उमेदवारांनी SARTHI, BARTI, TRTI आणि महाज्योती या संस्थेपैकी कोणती संस्था कोणत्या उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देते. हे सर्वांना माहिती पाहिजे. खालील दिलेल्या संस्था व त्यासमोरील जातीचा प्रवर्ग या नुसार सारथी सीईटी 2024-25 चा अर्ज करावा.   
  1. SARTHI:  MARATHA, KUNBI-MARATHA, MARATHA-KUNBI & KUNBI
  2. BARTI: SC  
  3. TRTI: ST 
  4. MAHAJYOTI: OBC, SBC, VJ, NT-B, NT-C, NT-D 
सामायिक प्रवेश परीक्षा (CET's) संभाव्यत: कधी होणार?
SARTHI, BARTI, TRTI आणि महाज्योती या संस्थांच्या विविध या[परीक्षेच्या पूर्व-प्रशिक्षण/प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CETs) संभाव्यतः जुलै २०२४ ,महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२४ महिन्यात पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील.   

सारथी सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 19 जून 2024 पासून लिंक सुरु झाली आहे. यामध्ये SARTHI, BARTI, TRTI, AMRUT आणि महाज्योती या संस्थांच्या वेगवेगळ्या अर्ज लिंक खाली दिलेल्या आहेत. उमेदवारांनी सर्वप्रथम जाहिरातीत दिलेली माहिती वाचूनच अर्ज करावा.

महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 

पात्रता: 10 वी उत्तीर्ण, वय 17 ते 19 वर्ष

प्रशिक्षण कालावधी: 6 महिने 


अधिक व सविस्तर माहितीसाठी भेट द्या: SARTHI.MAHARASHTRA.GOV.IN

SARTHI CET 2024-25 बद्दल माहिती व लिंक: 
महत्वाचे माहिती (Events) Date/Link  
Online अर्ज तारीख  19/06/2024
Onlineअर्ज शेवट तारीख  03/07/2024 15/07/2024
जाहिरात पहा  Click Here
अधिकृत संकेतस्थळ  SARTHI.MAHARASHTRA.GOV.IN
Apply for Military Bharti Click Here
Apply For TRTI Click Here
Apply For BARTI Click Here
Apply For MAHAJYOTI Click Here
Apply For SARTHI  Click Here

सारथी सीईटी चा ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 
Intruction for CET Application Form: सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी महत्वाच्या सूचना
उमेदवाराकडे सामायिक पूर्व प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे आणि इतर बाबी आवश्यक आहेत.
१. उमेदवारांकडे वैध आणि कार्यरत ई-मेल आयडी आवश्यक आहे. 
२. प्रोफाईल तयार करताना वैध मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. 
३. उमेदवाराकडे अलीकडील काळातील पासपोर्ट फोटो (50-100 kb) व स्वाक्षरी (20-50 kb)आवश्यक आहे. 
4. PDF Format मध्ये 
  1. १० वी गुणपत्रिका/प्रमाणपत्र 
  2. १२ वी गुणपत्रिक/प्रमाणपत्र 
  3. ग्रॅज्युएशन गुणपत्रिका/प्रमाणपत्र 
  4. अधिवास प्रमाणपत्र 
  5. आधारकार्ड 
  6. जात प्रमाणपत्र 
  7. जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  8. दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  9. अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  10. उत्पन्नाचा दाखला/प्रमाणपत्र (तहसीलदाराने निर्गमित केलेले) 
उमेदवारांनी वरील योजनेचा अर्ह भरण्यापूर्वी सर्व सूचना लक्षपूर्वक वाचा.

उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा [प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Comman Etrance Test) करिता एकत्रित मार्गदशक सूचना व अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व इतर माहिती. 👇👇
 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!