चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी । महत्वाच्या चालू घडामोडी विश्लेषणासह | Aims Study Center

चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी । महत्वाच्या चालू घडामोडी विश्लेषणासह 

chalu_ghadamodi_for_mpsc

शांघाय सहयोग संघटन: शांघाय सहयोग संघटनने 8 वंडर्समध्ये भारताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी शांघाय सहयोग संघटनची प्रमुख सरकारी बैठक भारतात आयोजित केली जाईल. भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानसारखे देश यात सहभागी होतील. 
शांघाय सहयोग संघटनने 8 वंडर्समध्ये भारताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश करण्यात आला आहे
स्टॅच्यू ऑफ युनिटी (भारत),
डॅमिंग पॅलेस (चीन),
नवरुझ पॅलेस (ताजिकिस्तान),
मोगल हेरिटेज (पाकिस्तान),
तमगली गोर्गे (कझाकस्तान),
पो-ए-कलान कॉम्प्लेक्स (उझबेकिस्तान),
गोल्डन रिंग (रशिया),
लाहोर मोगल हेरिटेज (पाकिस्तान),
स्टॅच्यू ऑफ युनिटी,
"स्टॅच्यू ऑफ युनिटी" देशातील पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे.
हा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे, त्याची उंची 182 मीटर आहे.

१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?




... Correct Answer D
भारत

२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ?




... Correct Answer C
९ जून २०१७

३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __________साजरा केला जातो?




... Correct Answer B
राष्ट्रीय एकता दिन

४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?




... Correct Answer A
डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी

५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ?




... Correct Answer D
१८२

६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले?




... Correct Answer A
चुनी गोस्वामी

७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?




... Correct Answer B
द. आफ्रिका

८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?




... Correct Answer B
दिल्ली

९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?




... Correct Answer D
स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?





... Correct Answer C
बीजिंग (चीन)

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon