Current affairs in Marathi | इंडियन क्रिकेट प्रश्न आणि उत्तरे | Aims Study Cetner

Current affairs in Marathi |  इंडियन क्रिकेट प्रश्न आणि उत्तरे

cricket-question-and-answer
Indian Cricket 

आपली सामान्य ज्ञान पातळी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी Current affairs in Marathi for MPSC and UPSC- 2020 प्रश्न तयार केले आहेत.

२०१९ हे वर्ष भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं गाजवलं. रोहित शर्माने ५ शतकासह एकूण ७ शतके केली. रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेट मध्ये २० सामन्यात ५७.३० च्या सरासरीने तब्बल १ हजार ४९० धावा काढल्या, तसेच दीपक चहरनं २०१९ मध्ये T -२० क्रिकेटमधील सर्वोत्त कामगिरी करण्याचा पुरस्कार मिळवला . त्याने बांगलादेशाच्या विरुद्ध T -२० सामन्यात अवघ्या ७ धावात ६ बळी घेतल्या. अशाच प्रकारे विराट कोहलीने ही कामगिरी केली.


येथे मी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डेली Current - Affairs -gk- Today- 2020 प्रश्न (१४ January ) प्रदान करीत आहे. या पोस्टमध्ये, मी डेली GK च्या आसपासच्या बर्‍याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत केली आहेत ज्यात अनेक विषयांच्या नवीनतम Current - Affairs - 2020 प्रश्नांचा समावेश आहे.

२०१९ हे वर्ष भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं गाजवलं. रोहित शर्माने ५ शतकासह एकूण ७ शतके केली. रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेट मध्ये २० सामन्यात ५७.३० च्या सरासरीने तब्बल १ हजार ४९० धावा काढल्या, तसेच दीपक चहरनं २०१९ मध्ये T -२० क्रिकेटमधील सर्वोत्त कामगिरी करण्याचा पुरस्कार मिळवला . त्याने बांगलादेशाच्या विरुद्ध T -२० सामन्यात अवघ्या ७ धावात ६ बळी घेतल्या. अशाच प्रकारे विराट कोहलीने ही कामगिरी केली.

१. 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ' चा पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला गारविण्यात आले (२०१९)?




... Correct Answer B
रोहित शर्मा

२. "आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेटर " या पुरस्कारने कोणाला गौरविण्यात आले ?




... विराट कोहली C

३.T-२० सामन्यातील उत्कृष्ठ कामगिरी म्हणून " T-२० परफॉर्मन्स ऑफ द इयर ' हा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला जाहीर झाला ?




... Correct Answer A
दीपक चहर

४.T-२० क्रिकेट मध्ये हॅटट्रिक मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला ?




... Correct Answer C
दीपक चहर

५. " बीसीसीआय लाइफ टाइम अचिव्हिमेंट पुरस्कार " कोणत्या महिला खेळाडूला जाहीर झाला ?




... Correct Answer C
अंजुम चोप्रा

६. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम २०१८-१९ मध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूच्या नावे आहे?




... Correct Answer D

७. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर- २०१८-१९ मध्ये कोणती भारतीय महिला फलंदाज ठरली ?




... Correct Answer B
पूनम यादव

८. सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून " बीसीसीआय डोमेस्टिक टूर्नामेंट्स " -२०१८-१९ मधील सर्वोत्कृष्ट टीम कोणती ?




... Correct Answer A
विदर्भ

९. " रणजी ट्रॉफी "- २०१८-१९ मध्ये कोणता संघ विजयी ठरला ?




... Correct Answer C
विदर्भ

१०.दुलीप करंडकाचा ५७ वा हंगाम २०१८-१९ मध्ये कोणता संघ विजयी ठरला ?




... Correct Answer B
इंडिया ब्लू

११. भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा 'इराणी चषक' ५७ वा हंगामाचा कोणता संघ विजय ठरला ?




... Correct Answer D
विदर्भ

१२. विजय हजारे ट्रॉफीचा १७ वा हंगाम खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला?




... Correct Answer A
मुंबई

१३. देवधर करंडक स्पर्धा २०१८-१९ मध्ये कोणत्या संघाने जिकली?




... Correct Answer A
इंडिया सी

१४. १३ व्या "सिनियर वूमनस वन डे लीग" २०१८-१९ चा कोणता संघ विजय ठरला?




... Correct Answer D
बंगाल

१५. "सिनियर वूमनस टी-२० लीग " - २०१८-१९ चा कोणता संघ विजय ठरला ?




... Correct Answer C
पंजाब

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon