Current Affairs Today - Latest Current Affairs 2020 |Aims Study Center

Current Affairs Today - Latest Current Affairs 2020

easy_and_important_current_affairs
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

१. क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने कोणत्या वर्षी लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे?




... Correct Answer A
२०२५

२. केंद्र सरकारने लोकसभा व विधानसभामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण वाढविण्यासाठी कितवे घटना दुरुस्ती विधेयक मांडले?




... Correct Answer B
१२६ वे

३. दिल्ली विधानसभेसाठी कोणत्या तारखेला मतदान होणार आहे?




... Correct Answer D
८ फेब्रुवारी २०२०

४.२०२० चा"महाराष्ट्र केसरी "किताब कोणी जिंकला ?




... Correct Answer A
हर्षवर्धन सदगीर

५. केंद्रीय सांख्यकी कार्यालयाकडून भारतीय अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर २०१९-२० मध्ये किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला ?




... Correct Answer C
५%

६. ब्लिट्ज बुद्धीबळ स्पर्धेत महिलांचे पदक कोणी जिंकले?




... Correct Answer B
कटेरीना लाग्नो

७. टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?




... Correct Answer A
संजय गुप्ता

8. भारताचे संरक्षण प्रमुख पदाबद्दल योग्य विधान निवडा ?




... Correct Answer D
वरील पैकी सर्व

९. खालीलपैकी कोण भारतातील प्रथम महिला सैन्य मुत्सद्दी(military diplomat) बनली आहे?




... Correct Answer A
विंग कमांडर अंजली सिंग

१०.केंद्रीय पर्यावरण ,वन ,माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जलदूत वाहन यांचे उद्धघाटन कोणत्या शहरात केले?




... Correct Answer C
पुणे

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon