Current affairs in Marathi | चालू घडामोडी प्रश्नोत्तरे मराठी
आपली सामान्य ज्ञान पातळी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी CURRENT AFFAIRS-2020 प्रश्न तयार केले आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डेली GK-CURRENT AFFAIRS प्रश्न (१२ January ) प्रदान करीत आहे. या पोस्टमध्ये, मी डेली GK च्या आसपासच्या बर्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत केली आहेत ज्यात अनेक विषयांच्या नवीनतम CURRENT AFFAIRS प्रश्नांचा समावेश आहे.
१. ' सी गार्डियन ' युद्ध सराव कोणत्या दोन देशांच्या नौदलाच्या सैन्यामध्ये अरबीसमुद्रात पार पडला ?
...Correct Answer A
चीन व पाकिस्तान
२. आंतरराष्ट्रीय T-२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला(श्रीलंके विरुद्ध -२०२०) ?
...Correct Answer C
विराट कोहली
३. प्रवाशी भारतीय दिन कधी साजरा केला जातो
...Correct Answer D
९ जानेवारी
४. विश्व हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
...Correct Answer B
१० जानेवारी
५. झुंड हत्याविरोधात कायदा करणारे भारतातील सर्वप्रथम राज्य कोणते?
...Correct Answer A
मणिपूर
६. SHE - Box चे संक्षिप्त रूप काय आहे?
...Correct Answer A
Sexual Harassment Electronic Box
७. लोकपाल यंत्रणेचे घोषवाक्य काय आहे?
...Correct Answer B
मा गृध: कास्वास्वीद धनं
८. देशातील माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शुन्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकाने कोणती योजना सुरु केली?
...Correct Answer A
सुमन योजना
९. सध्या (२०२०) भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष कोण आहेत ?
...
Correct Answer A
नरेंद्र बात्रा
१०. एसटी महामंडळाचे बाटलीबंद पिण्याचे पाणी ब्रँड खालीलपैकी निवड करण्यात आली ?
Here I publish a set of questions on current affairs and static subject for competative exams. I like to publish information on various topics for students preparing for competitive exams. I love reading and writing from the beginning so I publish information on this blog aims study center. For more information you can follow on facebook page (https://www.facebook.com/AimsStudyCenter). Thank you
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon