New cabinet ministers of maharashtra- महाराष्ट्राचे नवीन कॅबिनेट मंत्री- 2020 | Aims Study Center

New cabinet ministers of Maharashtra-महाराष्ट्राचे नवीन कॅबिनेट मंत्री-2020


शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना नगरविकास देण्यात आला असून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) वाटप करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील यांना पाटबंधारे विभाग, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा वाटप, दिलीप वळसे पाटील उत्पादन शुल्क आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभाग देण्यात आला आहे.

पक्षाचे नाव मंत्र्यांचे नाव पोर्टफोलिओ
1] शिवसेना उद्धव ठाकरे सामान्य प्रशासन विभाग, कायदा व न्याय विभाग
2] राष्ट्रवादी अजित पवार वित्त, नियोजन
3] राष्ट्रवादी जयंत पाटील जलसंपदा (पाटबंधारे)
4] राष्ट्रवादी दिलीप पाटील गृह
5] शिवसेना एकनाथ शिंदे शहरी विकास
6] कॉंग्रेस बाळासाहेब थोरात महसूल
7] कॉंग्रेस अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग
8] राष्ट्रवादी नवाब मलिक अल्पसंख्यांक
9] राष्ट्रवादी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा
10] राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण
11] राष्ट्रवादी राजेंद्र शिंगणे अन्न व औषध प्रशासन
12] राष्ट्रवादी दिलीप वळसे कामगार
13] राष्ट्रवादी राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य
14] राष्ट्रवादी हसन मुश्रीफ ग्रामीण विकास
15] राष्ट्रवादी धनंजय मुंडे सामाजिक न्याय
16] कॉंग्रेस नितीन राऊत ऊर्जा विभाग
17] कॉंग्रेस वर्षा गायकवाड शालेय शिक्षण
18] कॉंग्रेस यशोमती ठाकूर महिला व बालकल्याण
19] कॉंग्रेस सुनील केदार> दुग्धव्यवसाय विकास
20] कॉंग्रेस विजय वडेट्टीवार ओबीसी कल्याण
21] कॉंग्रेस अस्लम शेख वस्त्रोद्योग, बंदरे
22] कॉंग्रेस बाळासाहेब पाटील सहकार, विपणन
23] कॉंग्रेस अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण
24] शिवसेना सुभाष देसाई इंडस्ट्रीज
25] शिवसेना ---------------- वन, मदत व पुनर्वसन
36] शिवसेना दादा भुसे कृषी
27] शिवसेना उदय सामंत उच्च व तांत्रिक शिक्षण
28] शिवसेना अनिल परब परिवहन व संसदीय कार्य
29] शिवसेना संदीपानराव भुमरे रोजगार हमी योजना
30] शिवसेना शंकरराव गडाख जलसंधारण
31] शिवसेना गुलाब रघुनाथ पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता


New cabinet ministers of maharashtra-महाराष्ट्राचे नवीन कॅबिनेट मंत्री-2020.शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना नगरविकास देण्यात आला असून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) वाटप करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील यांना पाटबंधारे विभाग, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा वाटप, दिलीप वळसे पाटील उत्पादन शुल्क आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभाग देण्यात आला आहे.
New cabinet ministers of maharashtra-महाराष्ट्राचे नवीन कॅबिनेट मंत्री यामध्ये १० मंत्रांचे नाव आणि त्यांचे खाते याबद्दल माहिती प्रकाशित केली.

त्यांचे नावे खालीलप्रमाणे आहेत. वाटप केलेल्या विभागांसह राज्यमंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्षाचे नाव मंत्र्यांचे नाव आणि पोर्टफोलिओ

पक्षाचे नाव मंत्र्यांचे नाव पोर्टफोलिओ
1 राष्ट्रवादी अदिती तटकरे उद्योग, पर्यटन
2 राष्ट्रवादी प्राजक्त तनपुरे नगरविकास
3 राष्ट्रवादी संजय बनसोडे पर्यावरण
4 अपक्ष राजेंद्र यादवरावकर सार्वजनिक आरोग्य
5 कॉंग्रेस विश्वजित कदम सहकार, कृषी
6 राष्ट्रवादी दत्तात्रय भरणे पीडब्ल्यूडी
7 अपक्ष ओमप्रकाश बाबाराव कडू जलसंपदा विभाग, शालेय शिक्षण
8 शिवसेना शभूराज देसाई गृह (ग्रामीण), वित्त
9 कॉंग्रेस सतेज पाटील गृह (शहरी), परिवहन
10 शिवसेना अब्दुल सत्तार महसूल, ग्रामीण विकास
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon