चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी PDF: latest current affairs in Marathi
चालू घडामोडींचे प्रश्न भारत किंवा जगात घडणार्या ताज्या घटनेशी संबंधित आहेत. हे प्रश्न सामान्यत: एमपीएससी, यूपीएससी, एसएससी परीक्षा इ. मध्ये विचारले. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC, POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
हिमाचल प्रदेश
लालबहादूर शास्त्री
जनता पक्ष
स्वीडन
महाराष्ट्र
ग्रेटा थंबर्ग
लोकसभा (17 वी )- महिला (78)
अटल सेतु
विद्याधर अनास्कर

1. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे?
हिमाचल प्रदेश
2. देश आणि पक्ष पद्धती यांच्या योग्य जोड्या ओळखा?
1) चीन आणि क्युबा- I) फॅसिस्ट पक्ष
२) जर्मनी (हिटलर)- II) साम्यवादी पक्ष
३) इटली (मुसोलिनी)- III) नाझी पक्ष
४) भारत IV)- अनेक पक्ष
1) चीन आणि क्युबा- I) फॅसिस्ट पक्ष
२) जर्मनी (हिटलर)- II) साम्यवादी पक्ष
३) इटली (मुसोलिनी)- III) नाझी पक्ष
४) भारत IV)- अनेक पक्ष
3. 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याचे रशियातील ताश्कंद येथे निधन झाले?
लालबहादूर शास्त्री
4.अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या प्रदेशास पोलिओ विषाणूमुक्त घोषित केले आहे?
5. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यासाठी मंडळ आयोगाची नियुक्ती कोणत्या पक्षाने केली होती?
जनता पक्ष
6.लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश कोण ठरला?
स्वीडन
7.जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही प्रदेशास पोलिओ विषाणूमुक्त झाल्याचे केव्हा घोषित करते ते खालील पर्यायांमधून ओळखा?
8. "ब्लू मॉरमॉन" या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे देशातील पाहिलं राज्य कोणते?
महाराष्ट्र
9. 'आवर हाऊस इज ऑन फायर'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ग्रेटा थंबर्ग
10. आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवरील रोपवे सेवेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या सन्माननीय मंत्र्यांनी केले आहे?
11.खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे?
12.खालीलपैकी लोकसभा निवडणुका व निवडून आलेल्या महिलांची संख्या यांची अयोग्य असलेली जोडी ओळखा?
लोकसभा (17 वी )- महिला (78)
13. 'बोगीबील ब्रिज' हे जुने नाव असलेला सेतू याचे नवीन (बदलले नाव) नाव काय आहे?
अटल सेतु
14. 'द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन'चे अध्यक्ष कोण आहेत?
विद्याधर अनास्कर
15.महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात येणार आहे?
@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Kara @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon