Current affairs in marathi | चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी-114
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
Welcome to the important blogging and current affairs-2021 section of Aims Study Center. In this section, we post important blogs and current affairs-2021 on various static general studies subjects such as Indian history, Indian economy, Indian Geography, Indian Constitution, general knowledge and Government policy. Currents Affairs 2019 for SSC, Banking, CET, TET, CTET, IBPS, UPSC, MPSC, States PSC. With latest updates in Government policy, polity, economy persons and places in the news.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून यंदा कोणाला निमंत्रित करण्यात आले होते?
चंद्रिका प्रसाद संतोखी
2. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते __________यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली?
मल्लिकार्जुन खर्गे
3.जागतिक व्यापार संघटनेचे (WORLD TRADE ORGANIZATION) अलीकडे कोण नवीन संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत?
डॉ. नागोजी ओकोन्जो एव्हीला
4."राष्ट्रीय उत्पादकता दिन" कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे?
12 फेब्रुवारी
5."कोर्ट्स ऑफ इंडिया" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
रंजन गोगोई
6. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण बनले आहेत?
नाना पटोले
7.स्वदेशात निर्मित अर्जुन एमके-1 या लढाऊ रणगाड्याचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?
नरेंद्र मोदी
8. 2011 च्या जनगणनेनुसार भारतीय भाषांबद्दल अहवाल प्रकाशित झाला असून, या अहवालानुसार सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
हिंदी
9.भारतीय भूमीवर सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर आहे?
अनिल कुंबळे
10.खालीलपैकी कोणत्या देशाच्या सैन्याने एका वर्षासाठी _________ देशात आणीबाणीची घोषणा केली आहे?
म्यानमार
11.सध्याला भारताचे लष्करप्रमुख कोण आहेत?
जनरल मुकुंद नरवणे
12. भारतात कोणत्या वर्षी अधिकृतरीत्या संसदेच्या विरोधी पक्षनेता पदास मान्यता देण्यात आली?
वर्षे 1969
13.रेडमी इंडियाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणत्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे?
सोनू सूद
14.टोकियोच्या ओलम्पिकच्या अध्यक्षांनी नुकताच राजीमाना दिला आहे, त्यांचे नाव काय आहे?
यशोरी मोरी
15. महिला प्रजोत्पादक आरोग्याच्या क्षेत्रातील डॉ. राणी बंग यांच्या कार्याची दखल नुकतीच कोणत्या जगातील आघाडीच्या वैद्यकीय नियतकालिकाने घेतली आहे?
लॅन्सेट
@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us@aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon