NTPC AE Recruitment 2021: Apply Online 230 Assistant Engineer and Assistant Chemist Post | Aims Study Center

NTPC AE Recruitment 2021: Apply Online 230 Assistant Engineer and Assistant Chemist Post 

AE-RECRUITMENT-2021
NTPC AE Recruitment 2021

NTPC AE Recruitment 2021 : मध्ये विविध पदाच्या २३० जागा करिता ऑनलाइन पद्धतीने पात्रता धारक आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व पात्रता धारक आणि इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अंतिम मुदतीच्या आत अर्ज करावेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 230 जागा आहेत. यामध्ये असिस्टन्ट इंजिनिअर आणि असिस्टंट केमिस्ट पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करतांना काही अडचणी असल्यास नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेत स्थळावर सविस्तर जाहिरात पाहावी.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 230 जागांचा तपशील पाहण्यासाठी : www.ntpccareers.net

Important Date :
Before Applying, Candidate should ensure that they fulfil the eligibility criteria for the post. Candidates are requested to apply online through NTPC's website www.ntpccareers.net
जाहिरात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 230 जागा
अर्ज सुरु होण्याचा दिनांक 24 फेब्रुवारी 2021
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 मार्च 2021
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
Online Application Link Click Here to Apply
Official NTPC's Website www.ntpccareers.net
जाहिरात डाउनलोड करा Click Here 

पात्रता : Graduate (Function : इंजिनीरिंग)

Organization: NTPC Limited

जाहिरात दिनांक : 23 फेब्रुवारी 2021

एकूण जागा: 230

पदाचे नाव : सहायक अभियंता / Assistant Engineer (AE) : जागा : 200

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल . इंस्ट्रुमेंटेन्शन मध्ये अभियांत्रिकी पदवी + 01 वर्षे अनुभव

पदाचे नाव : सहाय्यक केमिस्ट / Assitant Chemist : 30 जागा

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्रात एम. एम्ससी + 01 वर्षे अनुभव

वयाची अट : 10 मार्च 2021 रोजी 30 वर्षापर्यंत

SC / ST - 05 वर्षे
OBC - 03 वर्षे
PWD - 10 वर्षे
परीक्षा शुल्क : ३०० रुपये [SC / ST / OBC / PWD शुल्क नाही]

वेतन श्रेणी : [ Pay Scale ] 30,000/- ते 1,20,000/- रुपये ]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 मार्च 2021
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon