चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी pdf | gktoday in marathi | By Aims Study Center

चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी pdf: gktoday in marathi

Latest_current_affairs_2021

चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी pdf | gktoday in marathi. यामधे सध्याला ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष कोण, सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारतीय रॉकेट लाँच केले याबद्दल माहिती पाहणार आहोत. या चालू घडामोडी 2021च्या परीक्षांमध्ये विचारण्याची अतिसंभाव्यता आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो तसेच युक्रेनियन रेसलर्स आणि कोचेस स्मृती स्पर्धेत कोणी बाजी मारली संबंधित चालू घडामोडी 2021 प्रश्न आणि उत्तर विचारण्याची दाट शक्यता आहे असे गृहीत धरून आजचे चालू घडामोडी 2021 प्रश्न आणि उत्तर प्रकाशित करीत आहोत.

Current affairs questions are related to the latest events happening in the India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material

1.आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारतीय रॉकेट______च्या साहाय्याने एकूण किती उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले?




... Correct Answer D

2.PSLV-C 51 च्या साहाय्याने भारतीय रॉकेटने पाठवलेला " अँमेझोनिया-1" हा परदेशी उपग्रह कोणत्या देशाचा आहे?




... Correct Answer B

3. दरवर्षी "राष्ट्रीय विज्ञान दिन" भारतात कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान 25 वे गव्हर्नर कोण आहेत?



... Correct Answer D

5.भारतीय नौदलात तब्बल 42 वर्षाची सेवा करून निवृत्त झालेले झालेले पश्चिम कमांडचे व्हाइस ऍडमिरल अजित कुमार यांच्या जागी कोणीची नेमणूक करण्यात आली आहे?




... Correct Answer A

6. युक्रेनियन रेसलर्स आणि कोचेस स्मृती स्पर्धेत विनेश फोगटने किती किलो वजनी गटात सुवर्ण पटकावले आहे?




... Correct Answer C

7. 'अन्न आणि कृषी संघटनेचा 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती रुपयांच्या मूल्याच्या नाणांचे अन्नावारण केले?




... Correct Answer A

8.भारतीय मल्ल विनेश फोगट हिने विश्व चॅम्पियन खेळाडू कोणाला पराभूत करून सुवर्ण पदक जिकंले?




... Correct Answer C

9. एम. सी. मेरी कॉम हिचा जन्म दिवस 1 मार्च 1983 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला आहे?




... Correct Answer B

10."unfinish" हे पुस्तक खालीलपैकी कोणावरती लिहिलेले आहे?




... Correct Answer B

11. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?




... Correct Answer A

12. सध्याला ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे?




... Correct Answer A

13) भारतीय इलाव्हेनिला वालारिवान ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?




... Correct Answer A

14. सी.व्ही.रामन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते?




... Correct Answer A

15.किरण मुजुमदार खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या मालक आहेत?




... Correct Answer A




आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon