भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - इतिहास प्रश्न आणि उत्तरे | History Questions in Marathi
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | इतिहास प्रश्न आणि उत्तरे
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि इतिहास प्रश्न आणि उत्तरे GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC इतिहास प्रश्न आणि उत्तरे प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. History Questions | इतिहास प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे इतिहास प्रश्न आणि उत्तरे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा: [राष्ट्रीय आंदोलन आणि महत्वाची घटना वर्ष]
2) खालीलपैकी कोणत्या वर्षी फैजपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन भरविण्यात आले होते?
3. "दादाभाई नौरोजी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले नाही?
4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपदी राहिले व्यक्ती कोण?
5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठिकाण आणि अध्यक्ष यांच्यााविषयी अयोग्य जोडी ओळखा?
6. इ. स. १९०५ मध्ये वाराणसी येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
(अधिक माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल @aimsstudycenter.)
... Correct Answer A
7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इ.स १९१९ व इ.स. १९२८ या वर्षी अध्यक्ष होते?
८. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इ.स. १९४७ चे अध्यक्ष कोण?
9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?
10. इ.स १९११ च्या कलकत्ता अधिवेशनात जन-गण -मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा म्हटले गेले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
11. इ.स १८९६ मध्ये कोलकाता अधिवेशनात राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्या वेळेस गायले त्यावेळी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
12. इ.स. १९१६ मध्ये लखनौ येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशबद्दल अयोग्य असलेले विधान ओळखा:
13) सरोजिनी नायडू यांनी प्रथम महिला भारतीय म्हणून कोणत्या वर्षी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते?
14.खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती?
15.इ.स १९३१ कराची येथे मूलभूत अधिकारासंबंधी प्रस्ताव पारित करण्यात आला त्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे होते?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon