Current Affairs Marathi | Easy and Important Current Affairs Questions 2021 | Aims Study Center

Current Affairs Marathi | Easy and Important Current Affairs Questions 2021

Gk_current_questions_2021
Current Affairs Marathi |Easy and Important Current Affairs Questions 2021


Current Affairs Marathi 2021 प्रश्न उत्तर मराठी pdf | Current Affairs Marathi. यामधे भारतातील कोणत्या राज्याने स्थानिक लोकांसाठी खासगी नोकऱ्यामध्ये 75% आरक्षित करण्याच्या विधेयकास नुकतीच मान्यता दिली आहे, 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो,"अडव्हान्टेज इंडिया : द स्टोरी ऑफ इंडियन टेनिस" हे पुस्तक कोणी लिहिले आहे.

या चालू घडामोडी 2021च्या परीक्षांमध्ये विचारण्याची अतिसंभाव्यता आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो तसेच पृथ्वी निरीक्षणासाठी 'निसार' हा प्रकल्प संयुक्तिकरित्या कोणी तयार केला आहे, यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे संबंधित Current Affairs Marathi 2021 प्रश्न आणि उत्तर विचारण्याची दाट शक्यता आहे असे गृहीत धरून आजचे Current Affairs Marathi 2021 प्रश्न आणि उत्तर प्रकाशित करीत आहोत.

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams etc. Current Affairs Marathi |Easy and Important Current Affairs Questions 2021 By Aims Study Center - question banks and Handpicked material.

1.यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे?




... Correct Answer B

2.खालीलपैकी 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

3. दरवर्षी "राष्ट्रीय विज्ञान दिन" भारतात कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. "अडव्हान्टेज इंडिया : द स्टोरी ऑफ इंडियन टेनिस" हे पुस्तक कोणी लिहिले आहे?



... Correct Answer D

5.पृथ्वी निरीक्षणासाठी 'निसार' हा प्रकल्प संयुक्तिकरित्या कोणी तयार केला आहे?




... Correct Answer D

6. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'@india75' या कार्यक्रमाची रंगीत तालीम असलेल्या उपक्रमाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते होणार आहे?




... Correct Answer B

7. 'एलोन मस्कच्या मालकीची खासगी रॉकेट कंपनी स्पेसएक्सने कोणत्या स्टारशिप प्रोटोटाइप रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे?




... Correct Answer D

8.देशातील कोणत्या राज्याने दोन वस्त्रोउद्योग पार्क उभारण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer  

9. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?




... Correct Answer B

10.भारतातील कोणत्या राज्याने स्थानिक लोकांसाठी खासगी नोकऱ्यामध्ये 75% आरक्षित करण्याच्या विधेयकास नुकतीच मान्यता दिली आहे?




... Correct Answer B

11. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer A

12. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

13) भारतीय इलाव्हेनिला वालारिवान ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?




... Correct Answer A

14. खालीलपैकी कोणत्या देशाने 'बुरखा बंदी' जनमत चाचणीनंतर सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे?




... Correct Answer D

15.10 मार्च रोजी सावित्रीबाईंची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली असून त्यांनी खालीलपैकी कोणती पुस्तके लिहिली आहेत?




... Correct Answer D




आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon