SSC MTS 2021 Notification (Out) | Multi Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020 | Aims Study Center

SSC-Multi Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020 | SSC Apply Online 2021

ssc-mts-recruitment

SSC MTS 2021 Notification| SSC Multi Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020 Apply Online 2021. Multi-Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020 selection will be done on the basis of SSC MTS 2021 (Tier-I). The online application process for SSC MTS 2020-21 exam has begun from 05 Feb 2021 and will continue till 21 March 2021.


Multi-Tasking (Non-Technical) Staff Examination Tier-I 2021 exam will be conducted from 01.07.2021 to 20.07.2021. Multi-Tasking (Non-Technical) Staff Exam Update. SSC MTS 2021 FAQs · Ans: SSC MTS 2020 or Staff Selection Commission Combined matriculation Level Exam, is conducted to select eligible matriculation for multiple.


Update: Multi Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020 परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली. ऑनलाईन अर्ज 05 February 2021 ते 23 March 2021 पर्यंत उपलब्ध आहेत.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 
Multi-Tasking (Non-Technical) Staff Examination, 2020:

SSC MTS स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त किमान दहावी स्तर परीक्षा किंवा किंवा समतुल्य अहर्ता धारक असावा 2020 [अंदाजे भरपूर जागा ]

परीक्षेचे नाव : SSC संयुक्त दहावी स्तर परीक्षा 2020

एकूण जागा : अंदाजे भरपूर जागा

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे :

पद क्र. पदाचे नाव
1. मल्टि टास्किंग (नॉन-टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार इयत्ता 10 वी पास असावा किंवा समतुल्य अहर्ता धारक असावा

वयाची अट :18 ते 25 [ 01/01/2021] [ SC / ST : 05 वर्ष सूट; OBC :03 वर्ष सूट ] अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची दिनांक 5 फेब्रुवारी 2021
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
फीस General/OBC: ₹100/ [SC / ST / PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा CBT ( Online Mode )
Tier-I 1 जुलै ते 20 जुलै 2021
Tier-II नंतर सूचित केले जाईल
Official Website ssc.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 (11:30 PM)
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा Click Here

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदाच्या अर्थात नॉन-टेकनिकल पदासाठी पात्रता धारक उमेद्वारांकडू ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आपणास काही शंका असतील तर कंमेंट मध्ये विचारू शकता. किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

यामध्ये विविध पदांच्या म्हणजेच गट 'क' पदाच्या जागा आहेत. यामध्ये परिचर, जमादार, सफाईवाला, माळी, चौकीदार इत्यादी पदांच्या जागा असण्याची शक्यता आहे .

अधिक माहितीसाठी कंमेंट करा.

आपल्या मित्र परिवारांमध्ये share करा.

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon