Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-39 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-39

online_police_bharati_test
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-39) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-39

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. 'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? 




... Correct Answer A

२. 'पक्षी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 




... Correct Answer B

३. "छत्तीस चा आकडा" या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा:




... Correct Answer C

४. 'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा:




... Correct Answer B

५. त्याने आपण होऊन गुन्हा मान्य केला. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा:




... Correct Answer B

६. 15 मे हा दिवस____________म्हणून पाळला जातो?



... Correct Answer C

७. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे? 

... Correct Answer B

८."भारतीय नौदल दिन" कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?



... Correct Answer D

९. 'जनता' हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले होते?  




... Correct Answer D

१०. संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? 

... Correct Answer D

११. पृथ्वीवर 360 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे चंद्रावर किती वजन असेल? 




... Correct Answer C

१२.महाराष्ट्र शासनाने लंडन मधील कोणती वास्तू विकत घेतली आहे? 




... Correct Answer C

१३. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेले आहे?    




... Correct Answer C

१४.खासदार राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना किती वेळा संसदरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे? 




... Correct Answer B

१५. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे?  




... Correct Answer B

१६. तौक्ते चक्रवादळामुळे कोणते क्षेत्र प्रभावित झाले आहे? 




... Correct Answer C

१७. पोलिओ हा रोग कशामुळे होतो?    




... Correct Answer D

१८. स्वच्छ भारत अभियान कधी पासून सुरु झाले आहे? 



... Correct Answer A

१९.जिभेच्या शेंडयावर कोणत्या चवीचे ज्ञान होते? 




... Correct Answer B

२०. जगातील सर्वात मोठा खंड खालीलपैकी कोणता आहे? 



... Correct Answer D

२१) तीन पत्र टाईप करायला 40 मिनिटे लागतात. तर 12 पत्रे टाईप करण्यास किती वेळ लागेल? 




... Correct Answer B

२२. 40 गुणांच्या परीक्षेत 40% गुण मिळाले तर परीक्षेत एकूण किती गुण  मिळाले? 




... Correct Answer D

२३. MILK म्हणजे 4231,  GLAD म्हणजे 5367 तर MAD म्हणजे _________?




... Correct Answer B

२४.चैत्र : ज्येष्ठ : : भाद्रपद : ________?




... Correct Answer C

२५. 4 वाजता घड्याळ काट्यांच्या मध्ये किती मापाचा कोण होतो?




... Correct Answer C

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon