भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थपनेवरील विविध पदांच्या एकूण 30 जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थपनेवरील विविध पदांच्या एकूण 30 जागा भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आस्थपनेवरील विविध पदांच्या एकूण 30 जागा करिता विहित नमुन्यातील अर्ज भरून उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे त्यांनी साधारण दिनांक 9 जुलै 2021 या दिनांकाच्या अगोदर पोस्टाने अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठविने आवश्यक आहे. अन्यथा अर्ज अवैध होऊ शकतो किंवा ज्या उमेदवांचा अर्ज दिलेल्या कालावधीत पोहोचणार नाही असा उमेदवारांचा अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थपनेवरील विविध पदांच्या एकूण 30 जागा जाहिरातीनुसार दिलेल्या आहेत त्या जागांचा तपशील पुढीलप्रमाने आहे.
- संचालक
- उपसचिव
- उपसंचालक
- सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता: पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता मूळ जाहिरात पाहावी.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थपनेवरील पदांच्या जागेबद्दल अधिकची माहिती.
गृह मंत्रालयाच्या आस्थपनेवरील जागांबद्दल महत्वाचे मुद्दे | महत्वाच्या तारखा |
---|---|
ऑफलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख | 11 मे 2021 |
ऑफलाइन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख | 60 दिवस (साधारण दिनांक 9 जुलै 2021) |
अधिकृत वेबसाईट | https://www.mha.gov.in/ |
जाहिरात पहा | CLICK HERE |
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon