SET Exam 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ दिनांक 17 मे पासून | Aims Study Center

Author
By -
0

SET Exam 2021- राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ दिनांक 17 मे पासून

maharashtra_set_exam_2021
SET Exam 2021: 26 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र होणार परीक्षा, 17 मे 2021 या तारखेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या(https://setexam.unipune.ac.in) अधिकृत संकेस्थळावरून जाऊन SET Exam 2021 चे Prospectus Download करून विषयानुसार कोड आणि इतर माहिती वाचावी.


प्राध्यापकपदासाठी पात्रता परीक्षा असलेल्या उमेदवांकरिता राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठीऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ दिनांक 17 मे 2021 पासून झाला असून शेवटीच तारीख 10 जून सायंकाळी 6:00 p.m पर्यंत आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 26 सप्टेंबर 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.


प्रवेश शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी 800/- रुपये तर इतर मागासवर्गीय /भटक्या व विमुक्त जाती / जमातींसाठी 650/- रुपये फॉर्म सबमिट करण्यासाठी लागणार आहे.



सेट परीक्षेबद्दल महत्वाचे हायलाईट्स:
सेट परीक्षेबद्दलमहत्वाचे मुद् महत्वाच्या तारखा
परीक्षेचा दिनांक 26 सप्टेंबर, 2021
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे, 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून, 2021 17 जून, 2021
अधिकृत वेबसाईट https://setexam.unipune.ac.in
जाहिरात पहाCLICK HERE
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
काही तांत्रिक अडचणी आल्यास समोरील हेल्पलाईन नंबर वरून संपर्क करू शकता: Contact No:02071171920
सेट परीक्षा ही आधीच्या वेळापत्रकानुसार 28 जून 2020 रोजी आयोजित केली जाणार होती. परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!