Latest and Important Current Affairs- 20th May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs- 20th May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर

Gk_current_affairs_2021
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.




आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. फॉर्च्युनच्या जगातील 50 महान नेत्यांमध्ये कोणत्या व्यक्तीचा प्रथम क्रमांक लागतो? 



... Correct Answer B
जॅकीडा अर्डर्न -न्यूझीलंडच्या पंतप्रधान

2. चक्रीवादळे आणि विविध देशांकडून देण्यात येणारे नवी यांची अयोग्य जोडी ओळखा:   

... Correct Answer D
निसर्ग- बांग्लादेश

3. "जागतिक मधमाशी दिन" हा दिवस कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4. भारताचा संयुक्त लष्करी युद्धसराव "अजय वॉरियर" कोणत्या देशासोबत पार पडतो? 



... Correct Answer C

5.सध्या भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?  

... Correct Answer A

6. 'द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी: इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer B

7.करोनामुळे कुटूंबातील व्यक्ती मृत्यू झाल्यास 50 हजार रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोनामुळे मृत्युमुखी पडल्यास 25 व्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण आणि 2500 रुपये पेन्शन देण्याचे कोणत्या सरकारने घोषणा केली आहे?   




... Correct Answer D

8. तौक्ते चक्रीवादला म्यानमार या देशाने नाव दिले असून "यास" या चक्रीवादळा कोणत्या देशाने नाव दिले आहे? 




... Correct Answer C

9. अमेरिकेपाठोपाठ कोणत्या देशाचे "झुराँग" नावाचे रोव्हर मंगळ ग्रहावर यस्वीरित्या उतरले आहे? 




... Correct Answer B 

10.1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणारी UNFCCC COP-26 शिखर परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण असतील? 




... Correct Answer B 

11.आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोठे होणार होती; परंतु करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आली?  




... Correct Answer C

12.भारतीय महिला संघाची एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार कोण आहे?




... Correct Answer A

13) 'तौक्ते' चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले?


... Correct Answer D

14.अन्न व कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोठे आहे?   




... Correct Answer A

15.'यास' या चक्रीवादळामुळे येत्या 23 ते 24 मे ला कोणते क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे? 



... Correct Answer A
बंगालची खाडी

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!