Maharashtra arogyasevak bharti 2021-आरोग्य सेवक भरती विशेष सराव प्रश्नसंच-2 | Aims Study Center

Maharashtra arogyasevak bharti 2021-आरोग्य सेवक भरती विशेष सराव प्रश्नसंच-2

arogya-sewak-bharati-2021
Maharashtra arogya sevak bharti

Maharashtra arogya sevak bharti: आरोग्य सेवक भरती विशेष- 2021 च्या दृष्टीने आपण विज्ञान या विषयावरील सर्व टॉपिक नुसार सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. या मध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आणि जे आगोदरचं आरोग्य सेवक भरती मध्ये प्रश्न विचालेले आहेत. ते प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य आरोग्य सेवक भरती प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. आपणास माहित आहे कि, विज्ञान हा विषय कोणत्या परीक्षेच्या दृष्टीने चांगले मार्क देणारा विषय आहे. त्यासाठी आपणास सराव टेस्ट आणि अगोदरचे झालेले आरोग्य सेवक भरतीचे पेपर सोडवून पाहणे महत्वाचे आहे.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात?



... Correct Answer D

2.खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही?




... Correct Answer C

3. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत?




... Correct Answer D

4.वृषण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात?



... Correct Answer B

5.फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?

... Correct Answer A

6.पोलिओची लस कोणत्या शास्त्रद्यांनी शोधली?




... Correct Answer B

7.ध्वनीचा स्रोत आणि ध्वनीची तीव्रता यांची अयोग्य जोडी लावा?




... Correct Answer C
व्यस्त रस्त्यावरील रहदारी- 70 ते 80 dB

8.ज्या केंद्रकभागांचे अनुक्रमांक आणि अणू वस्तुमान विविध असतात, पण न्यूट्रॉन्सची संख्या समान असेल, तर त्यांना _____________म्हणतात?




... Correct Answer C

9. व्हिटॅमिन बी-12 चे खालीलपैकी कोणते स्रोत आहेत?




... Correct Answer D 

10.खालीलपैकी___________कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननांद्वारे योग्य खोड व आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते?




... Correct Answer B 

11.खालीलपैकी योग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

12.खालीलपैकी कोणता प्रोटोझुअन रोग/आजार "टीसी टीसी' माशी चावल्यामुळे होतो?




... Correct Answer A

13.कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले?




... Correct Answer B

14.पक्षी जीवनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




... Correct Answer B

15.खालीलपैकी कोणास टरपिनॉइड समजले जातात?



... Correct Answer A

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon