जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे सफाईगार पदाची भरती-2021
जिल्हा न्यायालय, नाशिक आस्थापनेवरील 'सफाईगार' या पदाकरिता उमेदवारांची प्रतीक्षा.निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे (आर. पी. ए. डी.) किंवा शीघ्र डाक सेवा (पोस्ट स्पीड) पोचपावतीद्वारे "सफाईगार पदाकरिता अर्ज" असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक (यानंतर ज्यास संक्षेपाकरिता 'जिल्हा न्यायालय' असे संदर्भित केले आहे) यांच्याकडे दिनांक २५ जुन २०२१ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.दिनांक २६ जून २०२१ या तारखेनंतर आलेले अर्जं, त्याचप्रमाणे साध्या पोस्टाने पाठविलेले अर्ज समक्ष आणून दिलेले अर्ज किंवा लिफाफ्यावर "सफाईगार पदाकरिता अर्ज" असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.
अधिकृत वेबसाईट: https://districts.ecourts.gov.in/nashik
एकूण: 10 जागा
क्रमांक व पदाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत:
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
अहर्ता: शरीर प्रकृतीने सदृढ असावा.
शैक्षणिक पात्रता: इयत्ता चौथी पास (कमाल शैक्षणिक अहर्ता असल्यास अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार भरावे)
> IBPS RRBs मध्ये ऑफिसर & मल्टिपर्पज पदांच्या 10676 जागा
क्रमांक | पदाचे नाव |
---|---|
1 | सफाईगार |
अहर्ता: शरीर प्रकृतीने सदृढ असावा.
शैक्षणिक पात्रता: इयत्ता चौथी पास (कमाल शैक्षणिक अहर्ता असल्यास अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार भरावे)
अर्ज शुल्क: नाही
जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक- सफाईगार पदाची भरती Highlights:
> भारतीय वायु दलात 334 जागांसाठी भरतीEvent | सफाईगार पदाची भरती 2021 Highlights |
---|---|
अर्ज सुरुवात दिनांक | 20 जून, 2021 |
अर्ज शेवटचा दिनांक | 25 जून, 2021 |
जाहिरात पाहण्यासाठी | Click Here |
अधिकृत वेबसाईट | https://districts.ecourts.gov.in/nashik |
ऑफलाईन अर्जासाठी लिंक | Click Here |
> IBPS RRBs मध्ये ऑफिसर & मल्टिपर्पज पदांच्या 10676 जागा
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्व वाचून अर्ज करावा.
If You have Doubts, Please Let Me Know