Indian Coast Guard Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती | Aims Study Center

Indian Coast Guard Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

icg-vaccancies-2021


Indian Coast Guard Recruitment 2021भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी (ICG Job 2021 application form notification) दलाने सहायक कमांडंट 01-2022 बॅचच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जरी केले आहे. रिक्त जागा केवळ पुरुष उमेदवांसाठी उपलब्ध आहेत.  इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 04 जुलै 2021 पासून ते 14 जुलै 2021 पर्यंत आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.joinindiancoastguard.gov.in) जाऊन अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाईट: https://joinindiancoastguard.gov.in
एकूण: 50 जागा
पोस्ट व जागा यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
पोस्ट   जागा 
General Duty 40
टेक्निकल (इंजिनीरिंग आणि इलेकट्रीकल)ऑफिसर  10
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी आवश्यक. या व्यतिरिक्त बारावीत (इंटरमीडिएट) मॅथ्स आणि फिजिक्स दोन्ही विषय मिळून किमान 60 टक्के गुण आवश्यक. 

टेक्निकल पदांसाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी आवश्यक. या व्यतिरिक्त बारावीत (इंटरमीडिएट) मॅथ्स आणि फिजिक्स दोन्ही विषय मिळून किमान 60 टक्के गुण आवश्यक.

वयाची अट: विविध पदांनुसार सविस्तर वयाची अट कृपया मूळ जाहिरात पाहावी

Indian Coast Guard Recruitment 2021 Highlights:
Event ICG Recruitment 2021 Highlights
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 04 जुलै, 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक14 जुलै, 2021
जाहिरात पाहण्यासाठी Click Here
अधिकृत वेबसाईट https://joinindiancoastguard.gov.in/
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्व वाचून अर्ज करावा.
Info Source: https://joinindiancoastguard.cdac.in/ and Maharashtra times Paper
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon