DFCCIL Recruitment 2021: सरकारी नोकरी- 1074 जागांकरिता भरती | Aims Study Center

DFCCIL Recruitment 2021: सरकारी नोकरी- 1074 जागांकरिता भरती

DFCCIL-RECRUITMENT-APPLY-FORM

DFCCIL Recruitment 2021: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये 1000 पेक्षा जास्त जागांकरिता पदभरती होणार आहे. हे रेल्वे मंत्रालयाच्या अधीन असणारं महामंडळ आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 24 एप्रिल 2021 ते 23 जुलै 2021 सायंकाळी 23:45 pm पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) अधिकृत संकेतस्थळावर (https://dfccil.com) जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - (https://dfccil.com)
पद व पदभरती संख्या पुढीलप्रमाणे आहेत:
पदांचे नाव  पद संख्या 
ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) 31
ज्युनियर मॅनेजर (ऑपेरेशन & BD) 77
ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) 03
एक्झिक्युटिव  (सिव्हिल ) 73
एक्झिक्युटिव  (इलेकट्रीकल ) 42
एक्झिक्युटिव  (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन)87
एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 237
एक्झिक्युटिव (मेकॅनिकल ) 03
ज्युनिअर एक्झिक्युटिव (इलेकट्रीकल) 135
ज्युनिअर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 147
ज्युनिअर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 225
ज्युनिअर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 14
एकूण  1074
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट: वयासंदर्भात माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी

अर्ज शुल्क: ज्युनियर मॅनेजर: General/OBC/EWS: 1000/- रुपये 
                       एक्झिक्युटिव: General/OBC/EWS: 900/- रुपये 
          ज्युनियर एक्झिक्युटिव: General/OBC/EWS: 700/- रुपये 
                                          :[SC/ST/PWD/Exsm: फी नाही]

DFCCIL Recruitment 2021 Highlights:
Event  DFCCIL Recruitment 2021 Highlights
अर्ज शुल्क General/OBC: 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 24 एप्रिल 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक23 जुलै (23:45 PM)
जाहिरात पाहाClick Here
अधिकृत वेबसाईट https://www.dfccil.com
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

महत्वाचे अर्जाबद्दल : सर्व पदांसाठी दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा. 
Info Source: https://www.dfccil.com & Lokmat News Paper 
 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon