Latest Current Affairs for Competitive Exam | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 19 जुलै 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Latest Current Affairs for Competitive Exam | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 19 जुलै 2021

daily_current_affairs_2021
     चालू घडामोडी

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.(Latest Current Affairs for Competitive Exam)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest Current Affairs for Competitive Exam)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest Current Affairs for Competitive Exam)

1.भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक बहुउद्देशीय 'एमएच-60आर' प्रकारातील दोन हेलिकॉप्टर कोणत्या देशाच्या नौदलाकडून भारतात दाखल होणार आहेत?




... Correct Answer D

2. लेखक आणि त्यांचे पुस्तके यांच्या योग्य जोड्या लावा:
'अ' गट                 'ब ' गट
अ) अरुंधती रॉय    I) आझादी

ब) जयराम रमेश   II) A Chequered Brilliance

क) Zadie Smith  III) Intimations

ड) चेतन भगत     IV) One Arranged Marriage 
पर्याय :




... Correct Answer B

3."नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन"(International Nelson Mandela Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4.नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क-2020 नुसार कोणती संस्था ही भारतातील सर्वात अव्वल स्थानी आहे?




... Correct Answer A

5.इंस्टाग्रामवर पदार्पण करताच डेव्हिड ॲटेन्बरोने 4 तास 44 मिनिटात किती मिलियन फोल्लोवेर्सचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे 'Guinness World Record-2020' मध्ये त्यांची नोंद झाली आहे?




... Correct Answer A

6.लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन केव्हा झाले?




... Correct Answer C

7.खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा 165 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे?




... Correct Answer B
मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857)

8.टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै पासून सुरु होत असून या स्पर्धेसाठी देशातील किती खेळाडूने सहभागी होणार आहेत?




... Correct Answer C

9."Pi Approximation Day" दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?




... Correct Answer A

10. भारताची (ब्रिटिश इंडिया) पहिली पदवीधर आणि फिजिशियन महिला कोण?




... Correct Answer C

11.यंदाच्या युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील अत्यंत मनाचा समजला जाणारा सिल्व्हर बूट पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे?




... Correct Answer C

12.खेळाडू आणि खेळाचा प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D
प्रवीण जाधव- तिरंदाजी

13.युरोपातील रोमानिया येथील कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल या नियतकालिकाने "विलियम ब्लेक" हा काव्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे?




... Correct Answer B

14.EURO CUP 2020 या करंडक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे?




... Correct Answer C

15.इटलीने सर्वप्रथम 1978 मध्ये युरो कप जिंकल्यानंतर तब्बल किती वर्षांनी दुसऱ्यांदा युरो करंडक स्पर्धा-2021 जिंकली आहे?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!