Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-47 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-47

online-police-bharati-test


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-47) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-47


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. खालील नामांपैकी भाववाचक नाम ओळखा: 




... Correct Answer D

२.'निरुपाय होणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा: 



... Correct Answer B

३. समानार्थाच्या दृष्टिने चुकीचा शब्द शोधा: 




... Correct Answer D

४. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 




... Correct Answer D

५. एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो या संधीला काय म्हणतात? 




... Correct Answer B

६. "पोलीस खाते" हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचित येतो ? 



... Correct Answer B

७.'मुंबई पोलीस कायदा-1951' हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केव्हा लागू झाला? 

... Correct Answer D
कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 झाली होती

८.मुंबई पोलीस कायदा-1951 मध्ये एकूण किती कलमे आहेत? 



... Correct Answer A

९. पुढीलपैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला होता? 




... Correct Answer D



१०. महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ कोणी सुरु केली? 

... Correct Answer A

११. महाराष्ट्रातील समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कोठे झाला? 




... Correct Answer D

१२. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याशी संबंधित कार्य/पुस्तक याबद्दल योग्य पर्याय ओळखा:




... Correct Answer C

१३.गोदावरी नदीची खालीलपैकी कोणती उपनदी नाही? 




... Correct Answer D

१४. महाराष्ट्रातील 'म्हैसमाळ' थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 




... Correct Answer A

१५.बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वर्तमानपत्र सुरु करताना कोणाचे सहकार्य घेतले होते? 




... Correct Answer D

१६. 'आझाद हिंद' सरकारला खालीलपैकी कोणत्या देशांनी मान्यता दिली?




... Correct Answer D

१७. 1920 साली स्थापना झालेल्या अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून_______यांची निवड झाली? 




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते? 



... Correct Answer C

१९.तिरथ सिंह रावत यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? 
 




... Correct Answer C

२०.टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली अदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे



... Correct Answer C

२१) एका शाळेच्या खोलीतील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 6:5 आहे, जर त्या खोलीतील मुलांची संख्या 36 असेल तर, मुलींची संख्या किती? 




... Correct Answer D

२२. 4, m, 16, 32 या संख्या प्रमाणात असतील तर m ची किंमत किती? 



... Correct Answer A

२३. खालील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 9, 17, 33, 65,____?




... Correct Answer B

२४. खालीलपैकी कोणते लिपवर्ष नाही? 




... Correct Answer D

२५. पाईकरावांनी त्यांच्या एकूण शेताच्या एक पंचमास भागात सेंद्रीयखत वापरले व एक चतुर्मास भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर शेतात त्यांनी गांडूळखत वापरले, तर त्यांची एकूण शेती किती असेल? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon