General knowledge Questions in Marathi for MPSC & UPSC | सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | Aims Study Center

Author
By -
0

General knowledge Questions in Marathi for MPSC & UPSC | सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी

general_knowledge_questions
                                      General Knowledge Questions in Marathi for MPSC & UPSC

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. 18 एप्रिल, 1901 रोजी, 'व्हीक्टोरीया मराठा बोर्डिंग'  पहिल्या वसतिगृहाची स्थापना_________यांनी केली? 




... Correct Answer C

2.जोड्या लावा: (खिंडी जोडतात)
अ ) धिपू           I ) भारत-चीन

ब ) खारदुंग     II) अरुणाचल प्रदेश- मंडाले

क) जेलिप ला  III) लेह-सियाचीन

ड) नाथू ला     IV) सिक्कीम-ल्हासा
पर्याय :



... Correct Answer B

3. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते?




... Correct Answer C

4.'कोरफड' ही औषधी वनस्पती खालीलपैकी कोणत्या वनांमध्ये आढळते? 




... Correct Answer B 

5. 'एडीस' जातीच्या डासांपासून पसरणारा चिकनगुनिया हा विषाणूजन्य रोग सर्वप्रथम कोणत्या देशात निदर्शनास आला?




... Correct Answer A
आफ्रिका (तंजानियामध्ये )
6.हैद्राबाद आणि विशाखापट्टणम औद्योगिक पट्ट्यात अनेक लघु व मध्यम उद्योग विस्तारले आहेत कारण... 




... Correct Answer A

7.भारतात स्त्रियांच्या उन्नत्तीसाठी केलेल्या कार्यासाठी, ब्रिटीश सरकारने केसर-ए-हिंद सुवर्ण पदक, 1919 मध्ये कोणाला दिले होते? 




... Correct Answer B

8. "आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन" जगभरात केव्हा दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer D 

9.पूर्ण अवर्षण म्हणजे काय ?

... Correct Answer A

10.महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर_________________आहे? 




... Correct Answer C 

11.खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदांची उपयुक्ता वाढवितो? 




... Correct Answer B 

12.खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरास छेदून जातात?




... Correct Answer A

13. योग्य जोड्या लावा. 

'अ ' गट                                    'ब' गट
अ) दादोबा पांडुरंग तर्खडकर     I) शिलालेख वाचन
ब) बाबा पदमजी                       II) एल्फिस्टन फंड उभारती
क) जगन्नाथ शंकर सेठ              III) 'धर्म विवेचन; ग्रंथ
ड ) भाऊ दाजी लाड                  IV) 'अरुणोदय'


... Correct Answer C

14.महाराष्ट्रात फ्लोद्योगातील सर्वात प्रमुख समस्या म्हणजे_________?




... Correct Answer A

15.तृतीय क्षेत्र हे______________क्षेत्र म्हणून ओळखले जाते?




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!