Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-48
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-48) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-48
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी(Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-48) येथे लिंकवर क्लिक करा.
कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 झाली होती

१. पर्यायी उत्तरांतील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा:
२.'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण' या 'शब्द समूहांना एक शब्द' सुचवा:
३. पर्यायी उत्तरांतील 'मिश्र वाक्य' कोणते?
४. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा:
५. ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात, त्यामध्ये एकदोन अक्षरांचे यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात?
६. पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते?
७.'मुंबई पोलीस कायदा-1951' हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केव्हा लागू झाला?
कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 झाली होती
८.फोरेन्सीक सायन्स म्हणजे काय?
९. खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो?
१०. सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मूलतः प्रयत्न केले?
११.खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे?
१२. सी.सी.टी.एन.एस. म्हणजे___________________?
१३.प्रच्छन्न बेकार श्रमिक सीमान्त उत्पादकता______________आहे?
१४. महाराष्ट्रातील 'गौताळा' थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
१५.महाराष्ट्रात पंचायतीराज व्यवस्था______________पासून अंमलात आली?
१६. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र_____________जल सिंचनाखाली आहे?
१७.पोलीस विभागात सामान्यतः पुढील श्वानांचा वापर केला जात नाही?
१८.'क्रिप्टोग्राफी' ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
१९.भारताच्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते?
२०. नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
२१) दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्याऐवजी उचित पर्याय निवडा. 4, 13, 38, ? , 168, 289, 458.
२२. 4, m, 16, 32 या संख्या प्रमाणात असतील तर m ची किंमत किती?
२३. एका चक्रीय चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x +10) आणि (x + 20) आहेत, तर मोठ्या कोणाचे माप किती अंश असेल?
२४. 0. 65 x 0.65 - 1.7 x 0.65 + 0.85 x 0.85 = किती ?
२५. 2.744 चे घनमूळ आणि 1.728 चे घनमूळ यांची बेरीज किती?
If You have Doubts, Please Let Me Know