MPSC Combine Exam: Indian Polity Questions Papers with Answers | Aims Study Center

MPSC Combine Exam: Indian Polity Questions Papers with Answers

pyq-mpsc-questions
एमपीएससी संयुक्त परीक्षा (Indian Polity) टॉप-25 प्रश्न

सन २०१९ चे एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील राज्यशास्त्र घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोहाना करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात येतात.

मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा.
१. प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश_______________हा असतो.




... Correct Answer C

२. राज्यपालांबद्दल अयोग्य विधानविचारात घ्या:




... Correct Answer A

३. राज्यपाल व नेमणुकीचे ठिकाण यांची अयोग्य जोडी ओळखा: [06 जुलै 2021]




... Correct Answer D
सत्यदेव नारायण आर्य - त्रिपुरा

४. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष___________हे होते?





... Correct Answer D 

५. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो?




... Correct Answer B

६. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-39 मध्ये खालीलपैकी कोणती/कोणत्या तरतूद/तरतुदींचा समावेश नाही?




... Correct Answer C 

७. भारतीय संघ राज्याचे वर्णन "एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य" असे कोणी केले आहे?





... Correct Answer A

८. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?१. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधान सभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे.२.विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारीत करणे गरजेचे आहे.




... Correct Answer A

९.भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही?




... Correct Answer A

१०. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

११. 1935 च्या कायद्याविषयी कोणते विधान चूक ते ओळखा




... Correct Answer C

१२.भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणती तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली नाही?




... Correct Answer C

१३. भारतीय संविधानाच्या कलम ५१ (अ) मध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?




... Correct Answer D

१४. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? 




... Correct Answer C

१५. भारताच्या___________या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते?




... Correct Answer B

१६.खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतू त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला?




... Correct Answer D

१७.खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?




... Correct Answer D

१८. प्रश्नोत्तरांचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात, ही संकल्पना केंव्हापासून प्रत्यक्षात आली?



... Correct Answer A

१९. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

२०. कोणत्या वर्षी संसदेने PESA कायदा मंजूर केला?




... Correct Answer C

२१) राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा पद्धतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे?




... Correct Answer D

२२. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?




... Correct Answer C

२३. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यांत समाविष्ट नाही?




... Correct Answer C

२४. कोणत्या राज्य सरकारच्या कालावधीत "एक राज्य एक संघटना" असे घोषवाक्य बनविले होते?




... Correct Answer C

२५. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer B

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
March 01, 2024 ×

Good frame of questions for practicing

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon