SBI Recruitment 2021: SBI मध्ये अप्रेंटिस पदांची 6100 जागाची भरती
SBI Apprentice Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अँप्रेन्टीस पदांची 6100 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अँप्रेन्टीस पदांच्या एकूण 6100 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 06 जुलै 2021 ते 26 जुलै 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://SBI.CO.IN) जाऊन किंवा WWW.IBPS.IN या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.sbi.co.in/web/careers/current-opening
राज्य व रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत:
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावा.(अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.)
विभाग | रिक्त जागांचा तपशील |
---|---|
महाराष्ट्र (गोवा) | 375 |
गुजरात | 800 |
आंध्र प्रदेश | 100 |
कर्नाटक | 200 |
मध्य प्रदेश | 75 |
छत्तीसगड | 75 |
पश्चिम बंगाल | 715 |
सिक्कीम | 25 |
अंदमान आणि निकोबार | 10 |
ओडिसा | 400 |
हिमाचल प्रदेश | 200 |
जम्मू आणि काश्मीर | 100 |
हरियाणा | 150 |
पंजाब | 365 |
तेलंगणा | 125 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावा.(अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.)
वयाची अट: कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षे [ 31ऑक्टोबर 2020] [SC/ST/OBC/PWD: भारत सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे सूट असेल, अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी]
महत्वाचे अर्जाबद्दल : नाव नोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचावी. त्यानंतर स्वतःचे सही केलेले छायाचित्र व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
SBI Apprentice Recruitment 2021 Highlights:
Events | SBI Apprentice Recruitment 2021 Highlights: |
---|---|
निवड पद्धती | ऑनलाईन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी परीक्षा |
परीक्षा (tentatively) | ऑगस्ट 2021 |
अर्ज शुल्क | Open/ OBS EWS: 300 रुपये [SC/ST इतर संगवर्गासाठी: शुल्क नाही] |
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक | 06 जुलै 2021 |
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक | 26 जुलै 2021 |
जाहिरात पाहा | Click Here |
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट | https ://www.sbi.co.in |
ऑनलाईन अर्जासाठी लिंक | Click Here |
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!
आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
If You have Doubts, Please Let Me Know