Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1 | Aims Study Center

Author
By -
2

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1

 Arogya Sevak Bharati Test-1

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. शब्दाची जात ओळखा: आयोग




... Correct Answer A

२. पाटील : पाटीलकी : : सुंदर : _______?




... Correct Answer A

३. जो, जी,जे, ह्या ही कोणती सर्वनामे आहेत




... Correct Answer B

४.'ए-ऐ' या वर्णाचे उच्चार स्थान ओळखा:




... Correct Answer B

५. 'औ' हा कोणता स्वर आहे?




... Correct Answer  B

६.कोणत्या दिवशी 'जागतिक रेबीज दिवस' साजरा केला जातो?




... Correct Answer C

७.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?




... Correct Answer C

८.भाग्यश्री योजना कोणाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे?




... Correct Answer C

९.खालीलपैकी कोणत्या पिंकांच्या मुळांमध्ये रायबोझियम जिवाणू प्रामुख्याने आढळतात?




... Correct Answer C

१०.कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

११.प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांना _____ म्हणतात?




... Correct Answer C

१२.गहू पिकातील कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे



... Correct Answer D

१३.कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला?




... Correct Answer A

१४.लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला________ म्हणतात.




... Correct Answer D

१५.जागतिक हृदय दिवस-2021 ची संकल्पना (थिम)काय होती?




... Correct Answer B

१६.किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो




... Correct Answer A

१७.बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?




... Correct Answer B

१८.सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात?




... Correct Answer A

१९.कार्बन 14 या पद्धतीने किती वर्षापर्यंत प्राचीन वस्तूंचे बे ठरविणे शक्य झाले आहे?




... Correct Answer C

२०.सुकन्या योजना केंव्हा सुरु करण्यात आली?




... Correct Answer A

२१. एक क्विंटल कांदे 1150 रुपयांना खरेदी केले आणि 1380 रुपयांना विकले. तर त्या व्यापाऱ्याला नफा किती टक्के झाला?




... Correct Answer A

२२.(1824÷38× A) - (96×77 ) = 0 तर A ची किमंत काय?




... Correct Answer B

२३. (412 ÷ 4 ) + ( 13/7) (14/8) (56) = 78 + ________?




... Correct Answer C

२४. 64 : 4069 : : 39 : _____?




... Correct Answer B

२५. जर 148 मोसंबीची किंमत 1036 अवलं तर 107 मोसंबीची किंमत काढा?




... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!