Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-2 | Aims Study Center

Author
By -
0

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-2

online-police-bharati-test-2
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-2

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-2)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-2) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय?   




... Correct Answer B

२. विभक्ती ओळखा: महाराणीचा



... Correct Answer A

३.'अनुज' या शब्दाचा अर्थ काय?        




... Correct Answer A

४.'प' या वर्णाचे उच्चार स्थान ओळखा: 




... Correct Answer B

५. वेगळा शब्द ओळखा:    




... Correct Answer  B

६.संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला होतो? 




... Correct Answer A

७.वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? 




... Correct Answer D

८. कोणत्या शास्त्रज्ञांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला?     




... Correct Answer B

९. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे?   




... Correct Answer B



१०. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?




... Correct Answer A 

११.स्वच्छ भारत अभियान मोहिमेची सुरुवात कोणी केली? 




... Correct Answer B

१२.विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?  



... Correct Answer  B

१३.पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय? 




... Correct Answer A

१४.सर्व योग्य दाता कोणता रक्त गटाला म्हणतात? 




... Correct Answer C

१५.खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? 




... Correct Answer A

१६.कांदा कापताना ___________हा वायू बाहेर पडल्याने डोळ्यांत पाणी येते? 




... Correct Answer A

१७.________ या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात? 




... Correct Answer C

१८.विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?




... Correct Answer B

१९. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरु झाली? 




... Correct Answer A

२०.कसारा घाट म्हणजे _________? 




... Correct Answer B

२१. 50 पौंडाची किंमत 3500 रुपये होत असेल तर 9800 रुपये म्हणजे किती पौंड? 




... Correct Answer C

२२.(4096 ÷ 32 × A) - (41 × 31 ) = 0 तर A ची किमंत काय? 




... Correct Answer A

२३. जर गोडाला तिखट म्हटले, कडुला तुरट म्हटले, तर साखरेची चव काय




... Correct Answer C

२४.9, 25, 49, 81, 121, ________? 




... Correct Answer A

२५. X, Y आणि Z यांच्या वयाची सरासरी 36 वर्ष आहे. Y आणि Z यांच्या वयाची सरासरी 30 आहे. Z चे वय 22 वर्षे इतके आहे तर X चे वय किती?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!