Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-80 | Aims Study Center

Author
By -
3

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-80

ONLINE-POLICE-BHARTI-TEST-80
Maharashtra Police Bharati Test-80

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-80) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-80


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-80) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी फारसी शब्द ओळखा: 




... Correct Answer D

२. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा:



... Correct Answer C

३. अं व अ: यांना खालीलपैकी काय म्हणतात?        




... Correct Answer C

४.'रणशूर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा: 




... Correct Answer D

५. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. (प्रयोग ओळखा)  




... Correct Answer  C

६.जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात कोठे स्थित आहे? 




... Correct Answer B

७. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?




... Correct Answer C

८. गंगा नदीची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी वर्ष 2014 मध्ये कोणता प्रकल्प राबविला गेला आहे?     




... Correct Answer C

९. नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?   




... Correct Answer C



१०.जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले महासंचालक कोण?




... Correct Answer C 

११.सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित आहे? 




... Correct Answer B

१२.लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?  



... Correct Answer  A

१३.महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 




... Correct Answer B

१४.75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव कोणता? 




... Correct Answer C

१५.विंग्ज ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 




... Correct Answer C

१६.कोणता दिवस 'बधिर दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१७.असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली? 




... Correct Answer B

१८.ग्रामपंचायतमध्ये ______ ते ________ किती सदस्य असतात ?




... Correct Answer A

१९.नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

२०.सुकन्या योजना केंव्हा सुरु करण्यात आली? 




... Correct Answer A

२१. 60 चे 30% म्हणजे किती? 




... Correct Answer A

२२.0, 3, 8, 15, __?__, 35  




... Correct Answer A

२३. AB : ZY : : DE : _____? 




... Correct Answer D

२४. 64 : 24 : : 39 : _____? 




... Correct Answer C

२५. एका सांकेतिक भाषेत DATE म्हणजे 30, FADE म्हणजे 16 तर BAT म्हणजे__________?




... Correct Answer A

Post a Comment

3Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!