Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3

online-arogya-bharti-test-three
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-3

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा:   




... Correct Answer C

२. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा: 



... Correct Answer C

३.शुद्ध शब्द ओळखा:        




... Correct Answer C

४.शब्दाची जात ओळखा: डोंगर  




... Correct Answer A

५.  अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा:    




... Correct Answer  B

६.संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणता दिवस 'जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस' म्हणून दरवर्षी साजरा केला होतो? 




... Correct Answer A

७.झिका हा ___________जन्य रोग आहे? 




... Correct Answer B

८.ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो?     




... Correct Answer A

९. इन्सुलिन हे प्राण्यांच्या_________ अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे?   




... Correct Answer C



१०. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते?




... Correct Answer C 

११.निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व अत्यंत महत्वाचे आहे? 




... Correct Answer A

१२.कुलोम हे कशाचे एकक आहे?  



... Correct Answer  C

१३.महात्मा गांधीजी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेस हजर होते? 




... Correct Answer B

१४.खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? 




... Correct Answer A

१५.रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केंव्हा केली? 




... Correct Answer B

१६.______________ यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले होते? 




... Correct Answer C

१७.भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? 




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणता सर्वात शुद्ध लोखंडाचा प्रकार आहे?




... Correct Answer B

१९. 'ड' जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार संभवतो? 




... Correct Answer B

२०.महाराष्ट्रात 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरी' ही संस्था कोणत्या शहरात आहे? 




... Correct Answer B

२१. त्रिकोणाच्या कोणाचे माप 1:2:3 या गुणोत्तरात आहेत. तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? 




... Correct Answer C

२२. 32, 33, 37, 46, 62, 87,_______? 




... Correct Answer B

२३. अडीच तास = किती सेकंद 




... Correct Answer C

२४.जर FREEDOM म्हणजे 4533678, THEME = 12383 तर OTHER म्हणजे काय?




... Correct Answer A

२५.एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी वडिलांनी दिलेल्या एकूण रक्कमेपैकी 75% खर्च करतो, जर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्याचे वडील त्याला किती रुपये देत असतील?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!