Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-4 | Aims Study Center

Author
By -
0

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-4

online-police-bharti-test-4
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-4

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-3) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-4)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-4) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा: 'थंड फराळ करणे'   




... Correct Answer B

२. 'वृद्ध' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? 



... Correct Answer C

३.ढग खूप गर्जत होते..... पण पाऊस पडत नाही. या वाक्याच्या रिकामी जागी कोणते चिन्ह येईल?       




... Correct Answer B

४.देवापुढे सतत जाळणारा दिवा म्हणजे________? 




... Correct Answer A

५. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे___________?    




... Correct Answer  B

६.__________ हे शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे? 




... Correct Answer D

७.पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात? 




... Correct Answer A

८.रसायनाचा राजा कशाला म्हणतात?     




... Correct Answer C

९. खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही?   




... Correct Answer B



१०. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A 

११.झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? 




... Correct Answer B

१२.जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणती किरणे शोषून घेतात?  



... Correct Answer  A

१३.नागपूर प्रशासकीय विभाग एकूण किती जिल्हे आहत? 




... Correct Answer C

१४.होमियोपॅथी चा जनक कोणाला म्हणतात? 




... Correct Answer D

१५.हरीतलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना_________चा विचार करणे होय? 




... Correct Answer C

१६.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कधी झाली? 




... Correct Answer B

१७.भात संशोधन केंद्र __________ येथे आहे? 




... Correct Answer A

१८.थंड प्रदेशात जलचर प्राणी व वनस्पती _______मुळे सुरक्षित राहतात?




... Correct Answer B

१९. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? 




... Correct Answer B

२०.महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा कोणत्या खडकापासून बनलेले आहे? 




... Correct Answer C

२१.एक मोटार सायकल 15 मिनिटात 7.5 किलोमीटर वेगाने जाते. तर त्या मोटार सायकलचा ताशी वेग किती? 




... Correct Answer D

२२. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा: 121, 441, 961, _________? 




... Correct Answer A

२३. 120 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि.मी. असेल




... Correct Answer C

२४.A, C, E, G, I, ___?




... Correct Answer C

२५.मीना एक काम 6 दिवसात करते. रीना तेच काम 12 दिवसात करते. जर दोघींनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!