Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-81 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-81

online-police-bharat-test-sarav-81
Maharashtra Police Bharati Test-81

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-81) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-81


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-81) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. क्रियापद म्हणजे__________? 




... Correct Answer D

२.शुद्ध शब्द ओळखा:



... Correct Answer A

३. ती वेळेवर घरी आली नाही.  या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल?        




... Correct Answer A

४.'बभ्रा करणे' या शब्द समूहाचा वाक्यप्रचार ओळखा: 




... Correct Answer A

५.कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे_________?




... Correct Answer  D

६.1920 च्या ____________ अधिवेशनात 'असहकार चळवळी' चा ठराव पास करण्यात आला? 




... Correct Answer C

७. बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?




... Correct Answer B

८. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द/खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे होय?     




... Correct Answer C

९. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?   




... Correct Answer B



१०.महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer C 

११.खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जा स्रोत नाही? 




... Correct Answer A

१२.ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?  



... Correct Answer  A

१३.मरियप्पन थांगावेलू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 




... Correct Answer D

१४.50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव कोणता? 




... Correct Answer A

१५.महात्मा गांधीजीने दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताल काँग्रेसची स्थापन केंव्हा केली होती? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१७.असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली? 




... Correct Answer B

१८.भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?




... Correct Answer D

१९.भारतीय मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक कोण?




... Correct Answer B

२०.आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन दरवर्षी संयुक्त राष्ट्राद्वारे कधी पाळला जातो? 




... Correct Answer C

२१. 0.01 × 0.3 ÷ 0.15 = किती? 




... Correct Answer B

२२. 402×15 = किती?




... Correct Answer A

२३. 1 कि.मी.  +  4 मीटर + 500 सेंमी = _________मीटर ? 




... Correct Answer A

२४.एका कार्यक्रमात एकूण 12 पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले; तर एकूण किती हस्तांदोलन होतील?




... Correct Answer B

२५. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!